Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची महाराष्ट्रात फिल्डिंग! दीड कोटी उत्तर भारतीयांशी संपर्काची रणनीती!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटातील आव्हाने आणि बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपाला उत्तर प्रदेशात कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवण्यासाठी आता भाजपा महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांची मदत घेणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून योगी आदित्यनाथांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी बनवण्याचा संकल्प केल्याची माहिती भाजपा उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी दिली आहे.

भाजपाची रणनीती

  • भाजपा प्रत्येक राज्यांच्या निवडणुकीच्या वेळी त्या राज्यातून बाहेर रोजगारानिमित्त गेलेले मतदार तसेच, त्या राज्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेले मतदार यांची माहिती वापरत असते.
  • अशा मतदारांच्या सध्याच्या वास्तव्याच्या राज्यात प्रभारी म्हणून काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाते.
  • तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या मतदारांवर कुणाचा प्रभाव पडू शकतो अशा नेत्यांनाही निवडणुकीच्या आधीपासून प्रचारात उतरवले जाते.

भाजपाचे डेटा पॉलिटिक्स

  • भाजपा महाराष्ट्रातील एकूण १.४५ कोटी उत्तर भारतीयांचा डेटाबेस तयार करत आहे.
  • ते एकतर बिहारचे किंवा उत्तर प्रदेशाचे आहेत.
  • महाराष्ट्र भाजपाची एक शाखा उत्तर भारतीय मोर्चाने महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांचे मॅपिंग सुरू केले आहे.
  • मोर्चाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची भेट घेतली.

गुगल फॉर्मवर भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जमवतोय माहिती

  • महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचा डेटाबेस तयार करण्याचे काम जोरदार सुरु आहे.
  • त्यासाठी गुगुल फॉर्मचा वापर करण्यात येत आहे.
  • महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राहणाऱ्या डॉक्टर, अभियंते, उद्योगपती, व्यापारी आणि इतर व्यावसायिकांची यादी तयार केली जात आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना त्यांचे नाव, फोन नंबर आणि पत्ता तसेच त्यांच्या मूळ जिल्ह्याचे नाव अशी सर्व माहिती असेल.

Tags: BJPMaharashtrasweta shaliniUPउत्तर भारतीयगुगल फॉर्मभाजपामहाराष्ट्रयोगी आदित्यनाथश्वेता शालिनीस्वतंत्र देव सिंह
Previous Post

“गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण याचं लायसन्स आहे का?”

Next Post

नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी

Next Post
nair hospital

नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!