Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही? WhatsApp वर PNR स्टेटसचे लाइव्ह अपडेट्स मिळवा…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Whatsapp Services

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेने व्हॉट्सअॅपवरही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आता एखाद्या प्रवाशाला त्याच्या ट्रेनचे लाइव्ह स्टेटस पाहण्यासाठी किंवा पीएनआर स्टेटस तपासण्यासाठी रेल्वेच्या कोणत्याही वेबसाइटवर जाण्याची गरज भासणार नाही. आयआरसीटीसीने व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे जिथे प्रवासी काही मिनिटांत सर्वकाही सहज तपासू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Railofy WhatsApp चॅटबॉट क्रमांक +९१-९८८११९३३२२ सेव्ह करावा लागेल. या सुविधेमुळे रिअल-टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील आणि लाइव्ह अपडेट्स मिळतील.

आता घरी बसून व्हॉट्सअॅपवर ट्रेनशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे. मुंबईस्थित स्टार्टअप रेलोफीने एक चॅटबॉट विकसित केला आहे जो भारतीय रेल्वे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर पीएनआर स्टेटस आणि रिअल-टाइम स्टेटस तपासण्याची परवानगी देतो.

व्हॉट्सअॅपवर पीएनआर स्टेटस लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स

  • स्मार्टफोनच्या कॉल लिस्टमध्ये Railofy चा ट्रेन चौकशी क्रमांक +९१-९८८११९३३२२ सेव्ह करा.
  • व्हॉट्सअॅप उघडून सेव्ह केलेल्या Relofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.
  • तुमच्या ट्रेनचा १० अंकी पीएनआर नंबर टाका.
  • आता Railofy चॅटबॉट तुम्हाला पीएनआर स्टेटस, ट्रेन स्टेटस आणि अलर्ट यासारखे तपशील पाठवेल.
  • चॅटबॉट तुम्हाला व्हॉट्सअॅपवर रिअल-टाइम ट्रेन स्टेटस पाठवेल.

Tags: good newsindian railwaysLatest TechmuktpeethRailofyTrain Live StatusWhatsapp Servicesचांगली बातमीट्रेन लाइव्ह स्टेटसभारतीय रेल्वेमुक्तपीठरेलोफीलेटेस्ट टेकव्हॉट्सअॅप सेवा
Previous Post

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे पुण्यातील खराडीमध्ये आयोजन

Next Post

बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

Next Post
Thirteenth International Senior Kurash Competition

बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!