Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Thirteenth International Senior Kurash Competition

मुक्तपीठ टीम

कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारत देशात कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे, अशी माहिती कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पोपली, महासचिव लाल सिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन ऍड.स्मिताताई निकम, तहसीलदार रोहिणी आखाडे, रोहिणी सपकाळ, कुराश महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नगरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, संजय धोपगावकर, सागर जाधव, गणेश चौधरी, दुष्यन्तराजे देशमुख, वृथा जोशी, संतोष चोरमले आदी उपस्थित होते.

ऍड. स्मिताताई निकम म्हणाल्या, “कुराश हा हजारो वर्षांपासून प्रचलित असलेला दोन स्पर्धकांतील युद्धकलेचा प्रकार आहे. यंदा ही स्पर्धा भारतात आणि त्यातही आपल्या पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होत आहे, याचा आनंद वाटतो. या स्पर्धेमध्ये ६० देशांतून ४५० स्पर्धक सहभागी होत आहेत. भारतातून दोन संघ सहभागी होणार असून, ३२ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्त्री व पुरुष अशा दोन्ही गटात, विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे.”


Tags: Balewadigood newsInternational Kurash AssociationKurash Association of IndiamuktpeethOlympic AssociationThirteenth International Senior Kurash Competitionइंटरनॅशनल कुराश असोसिएशनऑलिम्पिक संघटनाकुराश असोसिएशन ऑफ इंडियाचांगली बातमीतेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धाबालेवाडीमुक्तपीठ
Previous Post

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही? WhatsApp वर PNR स्टेटसचे लाइव्ह अपडेट्स मिळवा…

Next Post

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘हेड कॉन्स्टेबल’ पदावर २३ जागांसाठी संधी

Next Post
itbpf

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 'हेड कॉन्स्टेबल' पदावर २३ जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!