Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता चंद्रकांत पाटीलही आक्रमक, “हल्ले थांबवण्यासाठी रिअॅक्ट व्हा! ठोशास ठोसा!!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil (2)

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीच्या आक्रमकतेला आता भाजपाही आक्रमकतेनं उत्तर देत आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या ठोकशाहीला ठोकशाहीनं उत्तर या इशाऱ्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रकात पाटील यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी भाजपा पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल, तर आपल्यालाही ‘रिअ‍ॅक्ट’ व्हावे लागेल. ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना मोलाचे उपदेश…

  • ‘संघटना, विचारासाठी लढाई केली गेली पाहिजे.
  • संघटना असेल तरच तुम्ही नगरसेवक, आमदार, मंत्री होऊ शकता.
  • संघटना जीवंत आणि सशक्त असेल, तरच मनपा जिंकता येईल.
  • तुमच्यापैकी किती जणांनी संघटनेसाठी काम केले आहे?
  • ‘मनपात नगरसेवक व्हायचे, ‘स’ निधी मिळवायचा एवढेच स्वप्न बाळगू नका.
  • आपण राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते आहोत याची जाणीव ठेवा.
  • केवळ निवडणूक आली म्हणून खर्च करायचा असे धोरण नको.
  • आताही नागरिकांसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करा.
  • निधी नसल्यास पक्ष संघटनेशी संपर्क करा.
  • ‘मनपातील आपल्या सत्ताकाळात भाजपाने उत्तम काम केले आहे.
  • या कामाचा अहवाल घराघरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
  • भाजपाच्या मनपात पाच वर्षांच्या कार्यकाळात भरीव काम केले आहे.
  • पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामांचे नियोजन केले आहे.
  • ही कामे सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,’ असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

 

आशिष शेलारांनी आक्रमकता

सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर भाजपा आक्रमक!


Tags: BJPchandrkant patilKirit SoamiyaMVApuneकिरीट सोमय्याकोल्हापूरचंद्रकांत पाटीलपुणेमहाविकास आघाडी
Previous Post

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप: “टॉमेटो सॉस नाही, माझ्या हत्येचा प्रयत्न!”

Next Post

अरेरे राणा…आरोप खाकी छळवादाचा, व्हिडीओ मस्त चहा पितानाचा!

Next Post
navneet Rana

अरेरे राणा...आरोप खाकी छळवादाचा, व्हिडीओ मस्त चहा पितानाचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!