Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप: “टॉमेटो सॉस नाही, माझ्या हत्येचा प्रयत्न!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Attack on Kirit somaiya And his car by shivsainik

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टॉमेटो सॉस आरोपाला उत्तर देताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलं आहे.

 

सोमय्यांच्या हत्त्येच्या प्रयत्नांचा आरोप!

  • उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.
  • सगळं लाइव्ह दाखवण्यात आलं आहे.
  • माझी तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले.
  • अनेकांच्या मालमत्ता जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक तुरुंगात आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अनेक जामीनावर आहेत.
  • ठाकरे सरकार कापायला लागलीय.
  • मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.
  • पण माझ्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. माझे केसही वाकडे होणार नाही.

हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

सोमय्या म्हणाले की राज्यपालांना भेटणार, केंद्रीय गृहसचिवांना ठाकरे सरकारने कारवाई नाही केली, याबद्दल अधिक माहिती पुरवू.
किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कमांडो, सरकारी कर्माचाऱ्याला माजी महापौरांनी मारहाण केलीय.
गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्थानकाच्या आवारात गुंडगिरी गुन्हा दाखल झाला पाहिजे.
हे सर्व सेक्शन उद्धव ठाकरे सरकारने नाही लावले तर आम्ही न्यायालयात जाणार.

खऱ्या गुन्ह्याची नोंद नाही!

  • सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसैनिकांना अटक करुन जामीन मिळाला, ती कारवाई ही बनवाबनवी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
  • शिवसैनिकांनी सुरक्षारक्षकांना मारलं. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते सर्व सेक्शन लावावे लागणार, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: BJPKirit SomaiyaMaharashtrasanjay rautShivsenaTomato Sauceकिरीट सोमय्याटॉमेटो सॉसशिवसेनासंजय राऊत
Previous Post

Countdown To New Range Rover Sport Reveal

Next Post

आता चंद्रकांत पाटीलही आक्रमक, “हल्ले थांबवण्यासाठी रिअॅक्ट व्हा! ठोशास ठोसा!!”

Next Post
Chandrakant Patil (2)

आता चंद्रकांत पाटीलही आक्रमक, "हल्ले थांबवण्यासाठी रिअॅक्ट व्हा! ठोशास ठोसा!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!