Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरेरे राणा…आरोप खाकी छळवादाचा, व्हिडीओ मस्त चहा पितानाचा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
navneet Rana

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबई पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप वारंवार करत आहे. आपल्याला कारागृगात अत्यंत वाईट वागणूक मिळत असल्याचे त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहून आरोप केले. मात्र त्यांचा हा खोटारडेपणा मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघड केला आहे.

काय म्हणाले पोलीस आयुक्त संजय पांडे?

संजय पांडे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून खार पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. आणि ‘आम्ही अजून काही बोलायचं का? असे कॅप्शन दिले आहे.

Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5

— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022

नवनीत राणांनी काय आरोप केले?

  • नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
  • यानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
  • मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असणाऱ्या ग्लासमधून पाणी दिलं नाही असा आरोप करत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं.
  • तसेच दलित असल्याने बाथरुमही वापरू दिला नाही.
  • जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला.
  • मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

Tags: mumbai policeNavneet ranasanjay pandeyनवनीत राणामुंबई पोलीससंजय पांडे
Previous Post

आता चंद्रकांत पाटीलही आक्रमक, “हल्ले थांबवण्यासाठी रिअॅक्ट व्हा! ठोशास ठोसा!!”

Next Post

एलॉन मस्कच्या ताब्यात ट्विटर….काय घडणार, काय बिघडणार?

Next Post
Elon Musk Purchased twitter

एलॉन मस्कच्या ताब्यात ट्विटर....काय घडणार, काय बिघडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!