Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी

September 6, 2026
in आरोग्य
0
oxygen

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर अनेक राज्यात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. अनेक राज्याकडून ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्राशी चर्चा करीत आहे. विशेषतः स्टील प्लांट्स आणि ऑईल रिफायनरीजना कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

 

… जेणेकरून कारखान्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही
या कारखान्यांच्या कामावर परिणाम होणार नाही याकडेही सरकारचे लक्ष आहे, त्यामुळे तेथे पडून असलेल्या अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली जात आहे. सरकारच्या वतीने औद्योगिक संस्था ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी बोलत आहेत. एका अंदाजानुसार सध्या देशात ७.२० अब्ज मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. यातील निम्मे रुग्णालयांसाठी तर अर्धे कारखान्यांसाठी आरक्षित आहेत.

 

रुग्णालयांना २०-२५ टक्के कोटा मिळेल
असे म्हटले जात आहे की सुरुवातीच्या टप्प्यात स्टील प्लॉट्स व रिफायनरीजचा कोट्यातून २० ते २५ टक्के ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येईल. सरकारच्या आवाहनाला स्टील प्लॉट्सनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तथापि, ऑक्सिजन देशाच्या एका भागापासून दुसऱ्या भागात नेण्याचे आव्हान आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील स्टील प्लांट्समधून ओडिसामध्ये ऑक्सिजनची वाहतूक करणे शक्य तितक्या लवकर होणार नाही.


Tags: ऑक्सिजनकेंद्र सरकारकोरोनास्टील प्लांट्स
Previous Post

“कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे”

Next Post

स्पर्शानं नाही श्वासातूनच पसरतो कोरोना संसर्ग, नव्या संशोधनातून दावा

Next Post
corona

स्पर्शानं नाही श्वासातूनच पसरतो कोरोना संसर्ग, नव्या संशोधनातून दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!