घडलं-बिघडलं

“कोकणच्या वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत फसवी”

मुक्तपीठ टीम कोकणातील वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली २५२ कोटींची मदत फसवी असून यातून वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही. कोकणवासीयांच्या...

Read more

चंद्रपुरात दारुबंदीसाठी १४ वर्षे संघर्ष, दारुबंदी हटली १४ महिन्यांमध्ये! जाणून घ्यावं असं काही…

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना २०१५मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ती दारुबंदी गुरुवारी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री...

Read more

वॅक्सिन वॉर’! अमेरिकन लसीच्या बदनामीसाठी लाच देण्याच्या प्रयत्नाचा रशियावर आरोप

मुक्तपीठ टीम अमेरिका आणि रशियात आता लसीच्या मुद्द्यावर शीतयुद्ध सुरु झाल्याचे दिसत आहे. महासत्तेच्या काळापासूनच दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर अनेक...

Read more

चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट गुरुवारचा दिवस हा तसा पवित्र दिवस मानला जातो. दत्तात्रयांचा. साईबाबांचा दिवस. मांसाहार करणारे त्या दिवशी टाळतात....

Read more

‘सर्च’चा लैंगिक शिक्षण कार्यक्रम आता यू-ट्यूबवर, डॉ. राणी बंग यांचं मार्गदर्शन

मुक्तपीठ टीम गेल्या ३० वर्षांपासून राज्यातील तरुणांना लैगिंक शिक्षण देणाऱ्या गडचिरोली इथल्या सर्च संस्थेनं २६ मे पासून 'तारुण्यभान' हा कार्यक्रम...

Read more

कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप केलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२...

Read more

“सचिन वाझेला सेवेत पूर्ववत करणाऱ्या निलंबन आढावा बैठकीची माहिती जनहितार्थ नाही” – मुंबई पोलीस

मुक्तपीठ टीम मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांस ज्या निलंबन आढावा बैठकीनंतर पोलीस...

Read more

संभाजी छत्रपती ते उद्धव ठाकरे व्हाया राज ठाकरे, भाजपा खासदार नारायण राणे यांची टोलेबाजी

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी छत्रपती सर्वपक्षीय नेत्याची भेट घेऊन चर्चा करत आहेत. गुरूवारी संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...

Read more

“आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का?”

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून कोट्यावधी लोकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

Read more

कोरोनापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क...

Read more
Page 729 of 925 1 728 729 730 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!