घडलं-बिघडलं

भाजपामध्ये गेलेले आता लवकरच राष्ट्रवादीत परततील! जयंत पाटलांचा दावा

मुक्तपीठ टीम भाजपामध्ये गेलेले नेते आता लवकरच राष्ट्रवादीत परततील असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केला...

Read more

“माननीय मुख्यमंत्री म्हणजे जगातील आठवे आश्चर्य! मुंबईत महापौर भाजपाचाच!”

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आघाडी सरकारवर भाजपा टीका करत...

Read more

“मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे प्रोत्साहन मिळाल्याची विद्यार्थ्यांची भावना”

मुक्तपीठ टीम  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.   खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त...

Read more

“प्रशासनाने लोकांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करण्याच्या संकल्पनेसाठी झटले पाहिजे”

मुक्तपीठ टीम  प्रशासकीय व्यवस्थेकडे प्रत्येक जण संशयाच्या नजरेने पाहतो आहे. अलीकडे गुड गव्हर्नन्स ऐवजी बॅड गव्हर्नन्स ही संकल्पना उदयास येत...

Read more

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची नियुक्ती

मुक्तपीठ टीम  शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी...

Read more

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाला टोपेच जबाबदार! टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी!!

मुक्तपीठ टीम आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच...

Read more

देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार, सायबर सुरक्षा शिक्षणाचा उद्देश

मुक्तपीठ टीम तंत्रज्ञानाचा वापर वाढत असतानाच सायबर सुरक्षेची गरजही वेगाने वाढत आहे. ही आवश्यकता लक्षात घेत त्याविषयीचे प्रगत शिक्षण उपलब्ध...

Read more

बेळगावात कचरा मुक्तीसाठी अभिनव प्रयोग, अंडरग्रांऊंड कचरा कंटेनर! आपल्या शहरातही पाहिजेच!!

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम रस्त्यावरील ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, त्या डब्याच्याभोवती असलेले घाणीचे साम्राज्य यामुळे रोगराई पसरते. सर्वसामान्यांच्या जीवनावर...

Read more

मंदिरांमध्ये पडून असलेले २ हजार १३७ किलो सोने तामिळनाडू सरकार बँकेत ठेवणार, व्याजाचे शेकडो कोटी मंदिर विकासासाठी वापरणार!

मुक्तपीठ टीम तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारने राज्यातील मंदिरांमध्ये पडून असलेले सोने मंदिरांच्या विकासासाठी वापरण्याची योजना आणली आहे....

Read more

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

मुक्तपीठ टीम  इच्छुक पात्र शेतकाऱ्यांना वेळेत  व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजनेस शासनाने मान्यता दिली असून...

Read more
Page 530 of 925 1 529 530 531 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!