Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बेळगावात कचरा मुक्तीसाठी अभिनव प्रयोग, अंडरग्रांऊंड कचरा कंटेनर! आपल्या शहरातही पाहिजेच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Underground waste containers

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

रस्त्यावरील ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, त्या डब्याच्याभोवती असलेले घाणीचे साम्राज्य यामुळे रोगराई पसरते. सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा फरक पडतोच पण प्रदुषणही तितकचं होत. यामुळेच हे चित्र बदलण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतूने नवे पाऊल उचलले आहेत. बेळगावमध्ये सध्या जमीनीखाली कचऱ्याचा डबा बसवण्यात येणार आहेत.

 

या डब्याचे वैशिष्ट्य काय?

  • बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतून अभय पाटील यांनी अंडरग्राऊंड हायड्रोलिक डस्टबिन आणि हायड्रोलिक डस्टबिन उचलण्यासाठी फोर्टीन कम कॉम्पॅक्टर विथ ग्रेन अशा प्रकारे दोन कोटींचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
  • पहिल्या टप्प्यात प्रत्येक वॉर्डमध्ये एक अंडरग्राऊंड डस्टबिन निर्माण करण्यात येणार आहे.
  • आणि यापुढे दुसऱ्या टप्प्यात आणखी एक एक डस्टबिन प्रत्येक वॉर्डमध्ये निर्माण करण्यात येणार आहे.
  • या अंडरग्राऊंड डस्टबिनची क्षमता एक टन कॅपॅसिटीची आहे.
  • ७५ टक्के कचरा साचल्यानंतर त्या वॉर्डच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला एक मेसेज जाईल.
  • नव्वद टक्के कचरा भरल्यावर जर तिथून तो कचरा उचलला गेला नाही तर त्या वॉर्डच्या नगरसेवकाला व कॉर्पोरेशन कमिशनरला मेसेज जाईल.
  • डस्टबिन शंभर टक्के भरल्यावर जर तिथून कचरा उचलला गेला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

 

बेळगाव शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेतच, त्यात या अंडरग्राऊंड डस्टबिन बसवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या आगळ्या-वेगळ्या आधुनिक पद्धतीचा सेन्सर असलेला डस्टबिन बेळगावमध्ये येत्या पंधरा दिवसात बसवण्यात येणार आहे. आणि याची सुरुवात शाहपूरमध्ये होणार आहे. हा उपक्रम कर्नाटकातच नाही तर भारतातला पहिला उपक्रम असेल.

 


Tags: BelgaummuktpeethUnderground waste containerswaste disposalअंडरग्रांऊंड कचरा कंटेनरकचरा मुक्तीबेळगावमुक्तपीठ
Previous Post

मंदिरांमध्ये पडून असलेले २ हजार १३७ किलो सोने तामिळनाडू सरकार बँकेत ठेवणार, व्याजाचे शेकडो कोटी मंदिर विकासासाठी वापरणार!

Next Post

देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार, सायबर सुरक्षा शिक्षणाचा उद्देश

Next Post
cyber university

देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार, सायबर सुरक्षा शिक्षणाचा उद्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!