Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“माननीय मुख्यमंत्री म्हणजे जगातील आठवे आश्चर्य! मुंबईत महापौर भाजपाचाच!”

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांकडून मुंबईत शिवसेना आणि मुख्यमंत्री लक्ष्य

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mungantiwar vs cm

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आघाडी सरकारवर भाजपा टीका करत असते. यातच आता भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. सात आश्यर्य असलेल्या या जगातील आठवं आश्चर्य म्हणजे माननीय मुख्यमंत्री! असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचवेळी मुंबई मनपाच्या आगामी निवडणुकीनंतर महापौरपदी भाजपाचाच महापौर बसणार, असा दावाही त्यांनी केला.

 

आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशन भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये आगामी निवडणुकीनंतर भाजपाचाच महापौर बसणार, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

 

जगातील आठवे आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री!

  • इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं
  • “आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे.
  • जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे.
  • मात्र, गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
  • याची देखील नोंद केली पाहिजे.
  • सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं.

 

स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष

  • स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे.
  • मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की थांबले पाहिजे आता. राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे.
  • स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवले जात आहे.
  • हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे.
  • विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावं यासाठी मध्यान्न भोजन दिलं जातं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या.

Tags: BJPBMCcm uddhav thackeraysudhir mungantiwarभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई मनपासुधीर मुनगंटीवार
Previous Post

“मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे प्रोत्साहन मिळाल्याची विद्यार्थ्यांची भावना”

Next Post

भाजपामध्ये गेलेले आता लवकरच राष्ट्रवादीत परततील! जयंत पाटलांचा दावा

Next Post
jayant patil 1

भाजपामध्ये गेलेले आता लवकरच राष्ट्रवादीत परततील! जयंत पाटलांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!