घडलं-बिघडलं

इतर पक्षांमध्ये इनकमिंगची बेरीज, शिवसेनेत असंतोषाची वजाबाकी का?

मुक्तपीठ टीम शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री...

Read more

“चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला धर्मांध वायरस”- अतुल लोंढे

मुक्तपीठ टीम भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना  फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून...

Read more

उत्तरप्रदेशात निवडणुकांच्या आधी आयटी धाडी! अखिलेश म्हणतात, “आयटीही भाजपासाठी लढणार!”

मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशात नव्या वर्षात फेब्रुवारीत विधानसभा निवडणुका आहेत. तिथं सत्ताधारी भाजपाविरोधात राजकीय आणि सामाजिक समीकरणे जुळवत समाजवादी पार्टी...

Read more

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी...

Read more

“विकासामध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये महत्त्वाची” – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुक्तपीठ टीम विकास कामांमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये महत्त्वाची आहेत. त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे  प्रतिपादन...

Read more

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

मुक्तपीठ टीम कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे...

Read more

गरीबांसाठीच्या धान्याचा काळाबाजार! मुंबईतील वीस जणांची टोळी जेरबंद, २५ लाखाचे धान्य जप्त!

मुक्तपीठ टीम गरीबांसाठी असलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीच्या कारवाय मुंबई पोलिसांनी अन्न धान्य पुरवठा विभागाच्या मदतीने उघडकीस आणल्या...

Read more

कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना! शिवप्रेमींमध्ये वाढता संताप!

मुक्तपीठ टीम कर्नाटकच्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री...

Read more

“महावितरणच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे बिले भरली तरच कंपनी टिकेल”

मुक्तपीठ टीम महावितरण कंपनी एक ग्राहक आहे.  महावितरण कंपनी वीज निर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कडून वीज विकत घेवून सर्वस्तरातील...

Read more

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ९०२ नवे रुग्ण, तर ६८० घरी परतले!

मुक्तपीठ टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण ...

Read more
Page 450 of 925 1 449 450 451 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!