Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गरीबांसाठीच्या धान्याचा काळाबाजार! मुंबईतील वीस जणांची टोळी जेरबंद, २५ लाखाचे धान्य जप्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rice

मुक्तपीठ टीम

गरीबांसाठी असलेल्या स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीच्या कारवाय मुंबई पोलिसांनी अन्न धान्य पुरवठा विभागाच्या मदतीने उघडकीस आणल्या आहेत. मुंबईतील गोरेगाव पूर्व आरे कॉलनी भागात आरे पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकला आहे. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू होता. याच्याआधारे पोलिसांनी छापा टाकून २० जणांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या गोदामातून पोलिसांनी २५ लाखाचे धान्य जप्त केले आहे. त्यांच्यातील काहींचे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप केला जात आहे.

 

२५ लाखांचे धान्य जप्त!

  • गोरेगाव परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे मुंबईच्या विविध भागांमध्ये अधिक दराने विकले जात होते.
  • याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
  • मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा आरे परिसरामध्ये असलेल्या एका गोदामावर स्वस्त धान्य वितरण विभागाच्या मदतीने छापा टाकला.
  • या छाप्याममध्ये पाच ट्रकसह तब्बल २५ लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
  • हा सर्व साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

२० जणांना ताब्यात घेतले

  • दरम्यान या कारवाईमध्ये पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले आहे.
  • घटनास्थळावरून २५ लाख रुपयांचा स्वस्त धान्याचा साठा, पाच ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
  • हा स्वस्त धान्याचा साठा नेमका कुठे -कुठे विक्रीला जाणार होता, याची आता आरोपींकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
  • या आरोपींपैकी काही राजकीय लागेबांधे असल्याचा संशय आहे. त्याचीही चौकशी होत आहे.

Tags: mumbaimumbai policeअन्न धान्य पुरवठा विभागआरे कॉलनीमुंबईमुंबई पोलीस
Previous Post

कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना! शिवप्रेमींमध्ये वाढता संताप!

Next Post

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Next Post
GAD Approval to sit again for competitive exams

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!