घडलं-बिघडलं

हिंदुत्व संघाशी जोडलेले, सत्तेचा रिमोट संघाकडे नाही! – मोहन भागवत

मुक्तपीठ टीम हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखेर हिंदुत्वावर सुरु असलेल्या वादावर विचार...

Read more

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेत घोटाळ्याचा भाजपाचा आरोप, राज्यपाल सरकारला चौकशीचे आदेश देणार

मुक्तपीठ टीम मुंबईत सफाई कर्मचारी आवासांसाठीच्या आश्रय योजनेत १८४४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी...

Read more

ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, जानेवारीत येणार, फेब्रुवारीत उसळणार!

मुक्तपीठ टीम कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन आता वेगाने पसरु लागला आहे. या नव्या व्हेरिंएटचा संसर्गाचा वेग जास्त असल्याचे जागतिक...

Read more

ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग! भारतात दीड दिवसात रुग्ण संख्या दुप्पट!

मुक्तपीठ टीम जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने जारी केलेल्या माहितीनुसार, जगातील ८९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. तसेच, वर्दळीच्या ठिकाणी...

Read more

“जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुक्तपीठ टीम पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु...

Read more

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला”

मुक्तपीठ टीम “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या...

Read more

प्रवरानगर संपूर्ण देशातील सहकार चळवळीसाठी काशीप्रमाणेच पवित्र स्थळ!

मुक्तपीठ टीम “प्रवरानगर हे स्थळ संपूर्ण देशातील सहकार चळवळीसाठी काशीप्रमाणेच पवित्र स्थळ आहे कारण पद्मश्री विखे पाटील यांनी इथेच सर्वप्रथम...

Read more

“क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची गंभीर दखल पंतप्रधानांनी घ्यावी!”

मुक्तपीठ टीम छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार...

Read more

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ८५४ नवे रुग्ण, ८०४ रुग्ण बरे

मुक्तपीठ टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण ...

Read more

घाबरू नका पण काळजी घ्या! नवी मुंबईत एकाच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोना!

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना मंदावत असताना पहिली ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र नवी मुंबईतील घणसोली येथील एका शाळेतील...

Read more
Page 449 of 925 1 448 449 450 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!