Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घाबरू नका पण काळजी घ्या! नवी मुंबईत एकाच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोना!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NMMC

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना मंदावत असताना पहिली ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र नवी मुंबईतील घणसोली येथील एका शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना स्थानिक कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना नवी मुंबई मनपाच्या (NMMC) अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व विद्यार्थी इयत्ता ८वी ते ११वी पर्यंतचे आहेत.भिवंडीतील वृद्धाश्रमात नव्वद वृद्धांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतील शाळेत कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ माजली आहे. पण यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक मानले जात आहे.

 

कोरोनाची लागण झालेल्या एका विद्यार्थ्याचे वडील नुकतेच कतारहून परतले होते. शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही बातमी समोर आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. NMMC च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत शाळेत ८११ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शनिवारी इतर ६०० विद्यार्थ्यांचीही चाचणी होणार आहे.

कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये

गेल्या २४ तासात राज्यात ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ६८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण  पुणे, १ रुग्णमुंबईआणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली  येथील आहेत. तर त्यापैकी २५ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत.


Tags: Bhiwandicoronanavi mumbaiकोरोनानवी मुंबईनवी मुंबई मनपाभिवंडी
Previous Post

इतर पक्षांमध्ये इनकमिंगची बेरीज, शिवसेनेत असंतोषाची वजाबाकी का?

Next Post

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ८५४ नवे रुग्ण, ८०४ रुग्ण बरे

Next Post
corona

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ८५४ नवे रुग्ण, ८०४ रुग्ण बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!