featured

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात ०४ जागांवर भरती… २६ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुक्तपीठ टीम खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) या पदावर ०२ जागा, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ या पदावर ०१ जागा, फिजिओथेरपिस्ट...

Read more

मतदार जनजागरणासाठी निवडणूक आयोगातर्फे गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धेचे आयोजन

मुक्तपीठ टीम स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक...

Read more

‘बार्टी’ मार्फत एम.फिल., पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्जाचे आवाहन

मुक्तपीठ टीम सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन...

Read more

अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये ‘बनी’चं स्क्रिनिंग!

मुक्तपीठ टीम जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’...

Read more

बैलपोळ्याचा सण…शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, बाजारही सजला!

गौरव साळी काळ्या मातीत बळीराजासोबत राबणाऱ्या बैलांचा मानपानाचा दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा असलेला असा हा पोळ्याचा सण. हा सण...

Read more

राज्यात १८८७ नवे रुग्ण, २१९० बरे! मुंबई ८३८, नाशिक २१, नागपूर ८ नवे रुग्ण !!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १,८८७ नवीन रुग्णांचे निदान . आज २,१९० रुग्ण बरे राज्यात आजपर्यंत एकूण ७९,३०,७९३ करोनाबाधित रुग्ण बरे...

Read more

बिल्किस बानोंच्या दोषींची सुटका: सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल, सुटका करताना बुद्धीचा वापर केला की नाही?

मुक्तपीठ टीम बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात...

Read more

मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीसांच्या घोषणेचे उपाध्येंकडून स्वागत

मुक्तपीठ टीम मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल विधानसभेत आमदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कालबद्ध चौकशीचा निर्णय घेतल्याबद्दल प्रदेश...

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या पेगासस निकालानंतर भाजपाची मागणी: “राहुल गांधींनी देशाची माफी मागावी!”

मुक्तपीठ टीम पेगासस हेरगिरी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने २९ पैकी ५ मोबाइलमध्ये मालवेअर आढळले...

Read more

सोशल मीडियातील फेकची भेसळ थांबवायची आहे? जास्त काही नको, एवढंच करा…

शैलेश गावंडे मित्रहो मागील आठ वर्षात ह्या देशाच्या लोकशाही मध्ये अभूतपूर्व बदल झाला आहे. भारत देशाची वाटचाल लोकशाही कडून हुकूमशाही...

Read more
Page 178 of 1019 1 177 178 179 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!