करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ४७५ आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीसशिपसाठी भरती

मुक्तपीठ टीम   हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागात आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीस पदाच्या एकूण ४७५ रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदांनुसार...

Read more

मराठवाड्यातील ४९ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत!

मुक्तपीठ टीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११९ मंजूर आणि सरकारी संचालित महाविद्यालये पूर्णवेळ प्राचार्यांविना सुरू आहेत.   त्यात...

Read more

जेईई मेन परीक्षेला जाताना लक्षात ठेवा ‘हे’ सारं…

मुक्तपीठ टीम आता जेईई मेन परीक्षा २०२१ ला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. प्रथम सत्राची परीक्षा २३ फेब्रुवारीपासून होणार असून...

Read more

#व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण

आदिवासी निसर्ग आणि मागच्या पिढीकडून जितके व्यापक शिक्षण घेतात तितके क्वचितच कोणती जमात घेत असेल. पण या अनौपचारिक शिकण्याला पुन्हा...

Read more

रिझर्व्ह बँकेत मॅनेजरसह अन्य पदांसाठी संधी, वेतन ७७ हजारांवर

मुक्तपीठ टीम रिझर्व्ह बँकेत नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७ हजार २०८ रुपये...

Read more

JEE-NEET क्रॅक करण्यांसाठी फायदा, तब्बल १६ करोडची मिळणार स्कॉलरशिप

मुक्तपीठ विवेक आनंद ओबेरॉय यांनी १८ वर्षांपूर्वी कर्करोग रूग्ण अॅन्ड असोसिएशन म्हणजे सीपीएएमध्ये मदत केली होती. तेव्हापासून त्यांनी ग्रामीण भागात...

Read more

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर भरती

मुक्तपीठ टीम   मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती आहे. ही भरती १२ जागांसाठी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने...

Read more

सर्वोच्च न्यायालयात करिअर संधी, कोर्ट असिस्टंट पदासाठी भरती

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंट या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज...

Read more

कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला ‘या’ कारणामुळे स्थगिती

मुक्तपीठ   नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएमएटी) २०२१ च्या परीक्षेला स्थगिती दिली आहे. यासह विद्यार्थ्यांना अर्ज...

Read more

भारतीय नौदलात मेगा भरती, ट्रेडमॅनच्या ११५९ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलात ट्रेडमॅन पदांच्या एकूण ११५९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे....

Read more
Page 98 of 104 1 97 98 99 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!