Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला ‘या’ कारणामुळे स्थगिती

September 6, 2026
in करिअर
0
कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट २०२१ च्या परीक्षेला ‘या’ कारणामुळे स्थगिती

मुक्तपीठ

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएमएटी) २०२१ च्या परीक्षेला स्थगिती दिली आहे. यासह विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) परीक्षा पॅटर्न बदलल्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

 

एनटीएच्या द्वारे २२ ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सीईएमएटी २०२१ निर्णय घेतला जाणार होता. परंतु एनटीएने सांगितले आहे की, ही परीक्षा मार्च २०२१च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. जर या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज केला नसेल तर, तुम्हाला २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

 

सीईएमएटी २०२१ परीक्षा पॅर्टनमध्ये काय झाले बदल

 

एआयसीटीईने या प्रवेश परीक्षेमध्ये नवीन सेक्शन जोडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा सेक्शन अशा उमेदवारांसाठी असेल ज्यांना नाविन्य आणि उद्योजकता आवड आहे. मात्र, प्रश्नपत्रिकेत अतिरिक्त / पर्यायी सेक्शन म्हणून जोडले जाईल. म्हणजेच, प्रत्येकासाठी हे अनिवार्य असणार नाही. या सेक्शन मध्ये एकूण २५ प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

 

ज्या विद्यार्थांनी पहिले अर्ज केला होता त्यांच्या अर्जा मध्ये काही चूका झाल्या असतील तर, त्यांना सुध्दा २५ फेब्रुवारी २०२१ नंतर ते सुध्दा अर्जात बदल करण्याची संधी दिली गेली आहे.

 

सीएमएटी परीक्षा म्हणजे नक्की काय?

 

कॉमन मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा, ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा आहे, जी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून एआयसीटीई संलग्न संस्थांमध्ये मॅनेजमेंट कोर्स मध्ये प्रवेश घेता येतो.


Tags: CMATEXAMstudentsअर्जसेक्शन
Previous Post

प्रजासत्ताक दिन हिंसाचारप्रकरणी आणखी एक गजाआड

Next Post

कोरोना लसीचा दुसरा डोस कशासाठी?

Next Post
covid vaccine safety teaser

कोरोना लसीचा दुसरा डोस कशासाठी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!