करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

आयआरसीटीसीत ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट’ पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम आयआरसीटीसीत म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये 'कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट' या पदावर एकूण ८० जागांसाठी...

Read more

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत म्हणजेच एनसीईआरटीत प्राध्यापक या पदासाठी ३९ जागा, सहयोगी प्राध्यापक या पदासाठी ९७...

Read more

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे जुनियर टेक्निशियन पदांवर ८५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे टेक्निकल जुनियर टेक्निशियन या पदासाठी ३० जागा, कंट्रोल जुनियर टेक्निशियन या पदासाठी ३८...

Read more

भारतीय लष्करात ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ या पदावर १२८ जागांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम भारतीय लष्करात धार्मिक शिक्षक ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ या पदासाठी एकूण १२८ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि...

Read more

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरिंग पदांसाठी १४१ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी ८९ जागा, प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या पदासाठी ५२ जागा अशा एकूण १४१...

Read more

यूजीसीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी पाच नॅशनल फॅलोशिप! १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा…

मुक्तपीठ टीम भारतातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिभा आहे, अशांसाठी भारत सरकार...

Read more

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदावर ३८१ जागा, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदावर ०३...

Read more

सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट, मॅनेजर आणि इतर पदांवर ५३० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम सीडॅक अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट या पदावर ३० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदावर २५० जागा, प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/...

Read more

पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब’ (GDSC) स्थापन

मुक्तपीठ टीम पुण्यातील वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुगलच्या सहकार्याने पहिला 'गुगल डेव्हलपमेंट स्टुडंट क्लब' (जीडीएससी) स्थापन...

Read more

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ३२३ जागांसाठी नोकरीची संधी! अर्ज करण्याच्या अंतिम तारीखेत वाढ!!

मुक्तपीठ टीम बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये ड्राफ्ट्समन पदासाठी १६, ऑपरेटर कम्युनिकेशन पदासाठी ४६, इलेक्ट्रिशियनपदासाठी ४३, बहुकुशल कामगार पदासाठी २७, मल्टी स्किल्ड...

Read more
Page 12 of 104 1 11 12 13 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!