Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदांवर नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
air india

मुक्तपीठ टीम

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदावर ३८१ जागा, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदावर ०३ जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदावर ०३ जागा, हॅंडीमन या पदावर ४० जागा अशा एकूण ४२७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि गोवा आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पदवीधर
  • पद क्र.२- १) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय/ एनसीव्हीटी- मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर या क्षेत्रात एनसीव्हीटी २) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.४- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण आणि पत्ता

  • मुंबई- सिस्टम अॅंड ट्रेनिंग डिव्हीजन, दूसरा माळा, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, सीएसएमआई एअरपोर्ट, टर्मिनल -२, गेट नंबर ५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९९
  • गोवा- द फ्लोरा ग्रॅंड, वड्डेम लेक जवळ, रेडियो मुंडियाल, वास्को द गामा, गोवा ४०३८०२

अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.aiasl.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/17_9M4iFfH2jKP7oldRQpf23NS0TG4OkV/view


Tags: Air India Air Services Limitedcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethService Executive Postएअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पद
Previous Post

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची कालमर्यादा आता ३१ ऑक्टोबरपर्यंत

Next Post

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उच्च न्यायालयात जाणार!

Next Post
Uddhav Thackeray And High Court

'धनुष्यबाण' गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उच्च न्यायालयात जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!