चांगल्या बातम्या

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १९५ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदासाठी २९ जागा, प्रशिक्षणार्थी लिपिक या पदासाठी १६६ जागा अशा...

Read more

एमजी मोटरची सुपरफास्ट विक्री, भारतात विकल्या एक लाखापेक्षा जास्त गाड्या!

मुक्तपीठ टीम एमजी मोटरने भारतात १ लाख कार विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. एमजी मोटर इंडियाने सांगितले की, जवळपास तीन वर्षांपूर्वी...

Read more

देशाला सुरक्षा पुरवणारे आता सौरऊर्जाही पुरवणार!

मुक्तपीठ टीम देशाला सुरक्षा पुरवणारी केंद्रीय सुरक्षा दलं आता सौरऊर्जाही पुरवणार आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय सुरक्षा...

Read more

खरोखरच आरे-वारे! रत्नागिरीत अनुभवा झिप लाईनचा तुफानी अंदाज!

मुक्तपीठ टीम कोकणात आल्यानंतर आता तुम्हाला झिप लाईनचा अनुभव घेता येणार आहे. कारण रत्नागिरीपासून जवळ असलेल्या आरे-वारे या बिचवर झिप...

Read more

हिरो मोटरमन! बेजबाबदार प्रवाशामुळे पुलावर थांबलेली रेल्वे जीव धोक्यात घालून केली सुरु!!

मुक्तपीठ टीम रेल्वे प्रवासादरम्यान विनाकारण चेन पुलिंग केल्याने रेल्वेचे नुकसान होण्याबरोबरच प्रवाशांच्या अडचणीही वाढतात. काहीजण अनेकदा मुद्दाम चेन पुलिंग करतात....

Read more

नागपूर आयआयएमच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन, राष्ट्रपतींकडून रोजगार संधींचं केंद्र ठरण्याची अपेक्षा!

मुक्तपीठ टीम नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर...

Read more

यूपीएससीद्वारे सरकारी सेवेत करिअर संधी, १२ मेच्या आधी अर्ज करा!

मुक्तपीठ टीम लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यानुसार सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहायक संचालक, वरिष्ठ व्याख्याता, वरिष्ठ वैज्ञानिक...

Read more

आपली प्रतिक्रिया मांडा इमोजीद्वारे! व्हॉट्सअॅपचा रिअॅक्शन्स फीचर लाँच!!

मुक्तपीठ टीम व्हॉट्सअॅपवरील इमोजीबद्दल तर सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु यासाठी एक अॅडव्हान्स्ड रिअॅक्शन्स फीचरही लाँच होत आहे. आता इंस्टाग्राम आणि...

Read more

भारताचा १००वा युनिकॉर्न! निओबँक प्लॅटफॉर्म ‘ओपन’चं बाजार मूल्य १ अब्ज डॉलर!

मुक्तपीठ टीम बंगळुरूमधील निओबँक प्लॅटफॉर्म 'ओपन' भारताचा १०० वा युनिकॉर्न ठरला आहे. नवा निधी उभारल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सच्यापुढे...

Read more

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये साडेआठ हजार क्रीडापटू सहभागी होणार! आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या!!

मुक्तपीठ टीम चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे, देशातील साडेआठ हजार क्रीडापटूंचे पथक सहभागी होणार आहे. केंद्रीय...

Read more
Page 199 of 596 1 198 199 200 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!