Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचा १००वा युनिकॉर्न! निओबँक प्लॅटफॉर्म ‘ओपन’चं बाजार मूल्य १ अब्ज डॉलर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
100th Unicorn

मुक्तपीठ टीम

बंगळुरूमधील निओबँक प्लॅटफॉर्म ‘ओपन’ भारताचा १०० वा युनिकॉर्न ठरला आहे. नवा निधी उभारल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर्सच्यापुढे गेले आहे. १ अब्ज डॉलर्सचे मुल्यांकन असलेले स्टार्टअप युनिकॉर्न मानले जाते.

‘ओपन’मध्ये कुणी केली नवी गुंतवणूक?

ओपनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश अच्युतान यांनी कंपनीतील गुंतवणुकीची माहिती दिली. ते म्हणाले, आयआयएफएलच्या नेतृत्वाखालील विद्यमान गुंतवणूकदार टायगर ग्लोबल, टेमसेक आणि थ्रीवनफोर कॅपिटल यांनीही अलीकडेच कंपनीत गुंतवणूक केली आहे. निओबँक प्लॅटफॉर्मचा वापर देशातील २० लाखांहून अधिक व्यवसाय करत आहेत आणि ते दरवर्षी ३० अब्ज डॉलर्सचे व्यवहार करत आहेत.

आरबीआय परवाना देत नसल्याने पारंपरिक बँकाच्या साथीने सेवा

  • निओ बँकेचे कामकाज १००% डिजिटल आहे. त्याची कोणतीही शाखा नाही. सर्व काही अॅपद्वारे केले जाते.
  • निओबँक पारंपारिक बँकेत उपलब्ध असलेल्या सर्व बँकिंग सुविधा देते.
  • भारतात जवळपास डझनभर निओबँका आहेत. यामध्ये रेझरपेक्स, ओपन, निओ यांचा समावेश आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने अद्याप निओ बँकेला भारतात परवाना दिलेला नाही.
  • यामुळे, या बँका पारंपरिक बँकांच्या सहकार्याने बँकिंग सेवा देतात. या बाबतीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: १०० वा युनिकॉर्न100th UnicornBangaloregood newsIndiamuktpeethNeobank PlatformOpenओपनचांगली बातमीनिओबँक प्लॅटफॉर्मबंगळुरूभारतमुक्तपीठ
Previous Post

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये साडेआठ हजार क्रीडापटू सहभागी होणार! आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या!!

Next Post

आपली प्रतिक्रिया मांडा इमोजीद्वारे! व्हॉट्सअॅपचा रिअॅक्शन्स फीचर लाँच!!

Next Post
emoji

आपली प्रतिक्रिया मांडा इमोजीद्वारे! व्हॉट्सअॅपचा रिअॅक्शन्स फीचर लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!