चांगल्या बातम्या

सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियात ‘असिस्टंट मॅनेजर’ पदावर २४ जागांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियात आयटी क्षेत्रात ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर या पदावर एकूण २४ जागांसाठी...

Read more

स्पार्क मिंडाचे दुचाकीस्वारांसाठी खास गिअर्स! १४५ प्रकारांसह १७ हेल्मेट मॉडेल्स!!

मुक्तपीठ टीम स्पार्क मिंडा समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतीय रिटेल बाजारपेठेत १४५ प्रकारांसह १७ हेल्मेट मॉडेल्स सादर...

Read more

महाराष्ट्राला केंद्राचा पशुसंवर्धन निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार

मुक्तपीठ टीम केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी  जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात...

Read more

आजपासून २२वा भारत रंग महोत्सव, मुंबईत ५ नाटकं, २ नाटकं मराठीत!

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय नाट्य शाळेच्यावतीने, आज़ादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर १६ जुलैपासून २२वा भारत रंग महोत्सव सुरू...

Read more

मलेरियावरील उपचारात उपयोगी औषधी वनस्पती ‘आर्टिमिसिया’ची देशभर शेती!

मुक्तपीठ टीम चीनमधील अत्यंत थंड प्रदेशात आढळणारी मलेरियाविरोधी वनस्पती आर्टिमिसियाची शेती आता भारतातील उष्ण ठिकाणीही केली जात आहे. बनारस हिंदू...

Read more

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’साठी २५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

मुक्तपीठ टीम मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता दि. २५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत...

Read more

इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

मुक्तपीठ टीम अमेरिका आणि युरोपीय देश ऐहिक सुखात गुरफटत असताना इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी त्यांना नृत्य, गायन व...

Read more

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा 

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा...

Read more

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. इंद्र मणी

मुक्तपीठ टीम भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा. इंद्र मणी यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...

Read more

पंधरा दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही – जयंत पाटील

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. मात्र, अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे...

Read more
Page 143 of 596 1 142 143 144 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!