Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलेरियावरील उपचारात उपयोगी औषधी वनस्पती ‘आर्टिमिसिया’ची देशभर शेती!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
Artemisia

मुक्तपीठ टीम

चीनमधील अत्यंत थंड प्रदेशात आढळणारी मलेरियाविरोधी वनस्पती आर्टिमिसियाची शेती आता भारतातील उष्ण ठिकाणीही केली जात आहे. बनारस हिंदू विद्यापीठच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी टिश्यू कल्चरद्वारे त्याचे स्वरूप बदलले आहे. या वनस्पतीची पानं खूप फायदेशीर आहे आणि त्यात ऍलर्जीविरोधी घटक आढळले आहेत.Artemisiaउत्तर प्रदेशात मलेरियाविरोधी वनस्पती आर्टिमिसियाची शेती

  • उत्तर प्रदेशसह भारतात मलेरियाविरोधी आर्टिमिसियाची शेती सुरू होणार आहे. यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत.
  • सीमॅपने सीआयएम-संजीवनी या आर्टिमिसियाच्या नवीन प्रजातीसाठी चेन्नईस्थित कंपनीशी करार केला आहे.
  • यामुळे एकीकडे मलेरियाचे औषध बनवण्यासाठी कच्चा माल विदेशातून आयात करावा लागणार नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
  • उत्तर प्रदेश सरकारने कंत्राटी शेतीसाठी नवीन धोरणाचा मसुदा तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे.

आर्टिमिसिया वनस्पतीमध्ये आर्टिमिसिनिन नावाचे घटक असते, ज्यापासून मलेरियाचे औषध तयार केले जाते. आर्टिमिसिनिन मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझमोडियम फाल्सीपेरम या जंतूचा नाश करते. ही वनस्पती सामान्यतः चीनमध्ये आढळते. चीनमधून आणून भारतात नवीन प्रजाती तयार केली जात आहे.

सीमॅप शास्त्रज्ञांना आर्टिमिसियाच्या नवीन प्रजाती सीआयएम-संजीवनीमध्ये आर्टिमिसिनिनचे प्रमाण १.२ टक्के अधिक आढळले.

Artemisia

आर्टिमिसिया शेतीविषयी सविस्तर माहिती

  • आर्टेमिसियाच्या लागवडीपासून सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना हेक्टरी ६५ हजारांचा फायदा मिळू शकतो.
  • यामुळेच भारतीय कंपन्या या प्लांटसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यासाठी पुढे येत आहेत.
  • चेन्नईस्थित कंपनी सत्त्व वैद नेचर्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडने आठवड्यापूर्वी सीमॅपसोबत करार केला आहे. कंपनी आर्टिमिसियाची कंत्राटी शेती करणार आहे. तसेच प्रक्रियेशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासाला हातभार लागेल.

औषधी वनस्पतींच्या कंत्राटी शेतीसाठी धोरण तयार

  • राज्यात औषधी वनस्पतींच्या कंत्राटी शेतीसाठी धोरण निश्चित करण्यात येत असल्याची माहिती आयुष मंत्री दयाशंकर मिश्रा दयालू यांनी दिली.
  • त्याचा मसुदा तयार करून आयुष मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे.
  • आयुष व्यतिरिक्त कृषी, बाह्य सहाय्य विभागांसह इतर विभागांची टीम तयार करण्यात आली आहे.

Tags: Artemisia Farminggood newshealthMalaria TreatmentMedicinal Plantsmuktpeethआरोग्यआर्टिमिसिया शेतीउत्तर प्रदेशऔषधी वनस्पतीचांगली बातमीमलेरिया उपचारमुक्तपीठ
Previous Post

राज्यात २३७१ नवे रुग्ण, २९१४ रुग्ण बरे! मुंबई ३६५, नाशिक ४७, नागपूर ७० नवे रुग्ण !!

Next Post

आजपासून २२वा भारत रंग महोत्सव, मुंबईत ५ नाटकं, २ नाटकं मराठीत!

Next Post
Bharat Rang Mahotsav

आजपासून २२वा भारत रंग महोत्सव, मुंबईत ५ नाटकं, २ नाटकं मराठीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!