चांगल्या बातम्या

एल अँड टी कन्स्ट्रक्शनला आसाम सरकारकडून वैद्यकीय कॉलेज व रूग्णालय उभारण्याचे कंत्राट

मुक्तपीठ टीम एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डींग्ज आणि फॅक्टरी व्यवसायाला आसाम राज्य सरकारकडून आसाममधील गोलाघाट येथे नवे वैद्यकीय कॉलेज व...

Read more

मिशन २०२६: १३२ शहरांमध्ये सर्वेक्षण, प्रदूषण पसरवणारे कण ४०% कमी करण्याचं लक्ष्य!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात' म्हणजेच एनसीएपी अंतर्गत सन २०२६ पर्यंत पीएम सूक्ष्मकणांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी...

Read more

मुंबईत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘पर्यटन पर्व’चे आयोजन

मुक्तपीठ टीम केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होत असलेल्या आयकॉनिक वीक अंतर्गत, मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वास्तु...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ऐतिहासिक वैभव जपत लाभणारी ग्लोबल झळाळी असणार तरी कशी?

मुक्तपीठ टीम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे देशातील रेल्वेच्या इतिहासातील एक मानाचं स्थान. एक ऐतिहासिक स्थान. एक जपून ठेवावा...

Read more

 शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषीपंप ! कृषीफिडर सौर उर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख सौर कृषीपंप, मार्च २०२२ पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषीफिडर सौर...

Read more

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात २८४ जागांसाठी ट्रेड अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ट्रेड अॅप्रेंटिसच्या इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, आर अॅंड एसी, एमएमव्ही, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट(जी), एमएम...

Read more

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ची बाजी

मुक्तपीठ टीम जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम' या माहितीपटाने बाजी मारली. परभन्ना...

Read more

भारतीय रेल्वेला AC-3 स्वस्त केल्यानंतर मोठा फायदा! इकॉनॉमी एसी कोचना मोठा प्रतिसाद!

मुक्तपीठ टीम एखादी सेवा स्वस्त केली की तोट्याच्या बोंबा नेहमीच ठोकल्या जातात. पण रेल्वेला मात्र AC-3 ला Economy AC अशा...

Read more

नवरात्रोत्सव: कोल्हापुरात महिला पर्यटकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने भेटवस्तूंचे वाटप

मुक्तपीठ टीम कोल्हापूरमध्ये जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरात श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंदिर परिसरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार...

Read more

टाटांची सर्वात स्वस्त, सुरक्षित ई-कार! जबरदस्त फिचर्स, ३०० किमीची रेंज!!

मुक्तपीठ टीम गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार अखेर लाँच झाली आहे. टाटाने भारतात आपली...

Read more
Page 84 of 596 1 83 84 85 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!