Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात २८४ जागांसाठी ट्रेड अॅप्रेंटिसशिपची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ecil

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ट्रेड अॅप्रेंटिसच्या इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, आर अॅंड एसी, एमएमव्ही, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट(जी), एमएम टूल्स मेंटेनेंस, कारपेंटर, कोपा, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, एसएमडब्ल्यू, वेल्डर, पेंटर या पदांसाठी एकूण २८४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने, इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ आर अॅंड एसी/ एमएमव्ही/ टर्नर/ मशिनिस्ट/ मशिनिस्ट(जी)/ एमएम टूल्स मेंटेनेंस/ कारपेंटर/ कोपा/ डिझेल मॅकेनिक/ प्लंबर/ एसएमडब्ल्यू/ वेल्डर/ पेंटर या क्षेत्रात आयटीआय/ एनसीव्हीटी केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्ष असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीचे ठिकाण

https://careers.ecil.co.in/advt2022.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1iNL5EaXz6KDqwx2xQ97JVsYOlb74B68V/view

पाहा व्हिडीओ:


Tags: apprenticeshipcareerElectronics Corporation of Indiaemploymentgood newsJobs Opportunitiesmuktpeethअॅप्रेंटिसशिपइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम’ची बाजी

Next Post

 शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषीपंप ! कृषीफिडर सौर उर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस

Next Post
Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषीपंप ! कृषीफिडर सौर उर्जेवर आणणार - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!