चांगल्या बातम्या

डीआरडीओने विकसित केले फोर्जिंग तंत्रज्ञान, देश एअरो इंजिन तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होणार!

मुक्तपीठ टीम संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ने २००० मे.टन आयसोथर्मल फोर्ज प्रेसचा वापर करून अवघड अशा टिटॅनियम मिश्रणापासून...

Read more

आता देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून मिळवता येतील एम्सच्या डॉक्टरांचे सल्ले

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या महामारीत सर्वांना जाणवली ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेववरील अतिताण. त्यात पुन्हा जेव्हा कोरोना ग्रामीण भागातही फोफावू लागला तेव्हा...

Read more

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेत गॅसचे एक कोटी कनेक्शन मोफत देण्याची शक्यता

मुक्तपीठ टीम मोदी सरकार आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसरे वर्षे पूर्ण करत आहे. कोरोना संकटामुळे ही सोहळा किंवा साजरे करणे नसले...

Read more

कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी

मुक्तपीठ टीप  कोरोनाचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही तर रुग्णांच्या मनावरही होतो. त्यामुळेच अनेक डॉक्टर उपचारांच्या व्यतिरिक्त रुग्णांच्या मनानंही पुन्हा...

Read more

‘सूरताल कराओके सिंगिंग स्टार’ची अंतिम फेरी व निकाल रविवारी

मुक्तपीठ टीम गामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या लोकप्रिय सदाबहार हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेची अंतिम...

Read more

केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण

मुक्तपीठ टीम मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून २०२१ करीता सवलतीच्या...

Read more

“अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय”

मुक्तपीठ टीम अल्पसंख्याक मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी...

Read more

“पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता; डॉक्टर्सनी वेळीच कोरोना लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत”

मुक्तपीठ टीम पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे एकसारखी असतात. त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या...

Read more

“राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर स्थापन करणार”

मुक्तपीठ टीम राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली. नुकतेच...

Read more

“मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ”- अस्लम शेख

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने...

Read more
Page 479 of 596 1 478 479 480 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!