चांगल्या बातम्या

बारा जलसंपदा प्रकल्प, क्रीडा संकुलांसाठी निधी वाढीबरोबरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय?

मुक्तपीठ टीम राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सहा निर्णय घेण्यात आले. राज्यातील वाळू,...

Read more

“मराठी भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार होणार”

मुक्तपीठ टीम राज्य शासनाच्या भाषा विभागाने मागील दोन वर्षांत उल्लेखनीय काम करत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. यापुढे मराठी भाषा विभागाला...

Read more

सर्वसामान्य महिलापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी ‘शक्ती कायदा जागृती समिती’

मुक्तपीठ टीम महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'शक्ती फौजदारी कायदे सुधारणा' विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे...

Read more

चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन विषयक तज्ज्ञांच्या पाच जागांवर भरती

मुक्तपीठ टीम ताडोrveबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत जीआयएस तज्ञ या पदासाठी ०१ जागा, उपजीविका तज्ञ या पदासाठी ०१ जागा, पर्यावरण...

Read more

UIDAIचं अस्सल ‘आधार’ पीव्हीसी कार्ड फक्त ५० रुपयांमध्ये! असं मिळवा…

मुक्तपीठ टीम आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वापरास सोपे...

Read more

नागरिक-स्नेही उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव

मुक्तपीठ टीम केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं 'स्ट्रीट्स फॉर पीपल' चॅलेंज अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा...

Read more

जानेवारीअखेरीस मुंबईतील दोन मेट्रो मार्गांवरील रुळाचं काम पूर्ण!

मुक्तपीठ टीम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए येत्या १२ दिवसांत मेट्रोच्या दोन कॉरिडॉरच्या मार्गावर ट्रॅक टाकणार आहे. त्यामुळे...

Read more

वन सर्वेक्षण अहवालानुसार वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिला!

मुक्तपीठ टीम "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" ही ओळ आपल्या सर्वांनाच सुसंगत आहे. या ओळीचीच जान ठेवत महाराष्ट्राच्या मातीने ते जपलं...

Read more

नगरपंचायतींच्या रणात एकापेक्षा तीन मोठे! नंबर १ साठी राष्ट्रवादी – भाजपात चुरस!

मुक्तपीठ टीम राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. १०६ पैकी...

Read more

इंडियन ऑईलमध्ये टेक्निकल, अकाऊंटिंग, रिटेल, सेल्स अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम इंडियन ऑईलमध्ये टेक्निशियन अॅप्रेंटिस, ट्रेड अॅप्रेंटिस, ट्रेड अॅप्रेंटिस अकाउंटंट, ट्रेड अप्रेंटिस डाटा एंट्री ऑपरेटर, ट्रेड अॅप्रेंटिस रिटेल सेल्स...

Read more
Page 290 of 596 1 289 290 291 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!