Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वन सर्वेक्षण अहवालानुसार वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिला!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Forests

मुक्तपीठ टीम

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ही ओळ आपल्या सर्वांनाच सुसंगत आहे. या ओळीचीच जान ठेवत महाराष्ट्राच्या मातीने ते जपलं आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारसाठी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने जारी केलेल्या वन सर्वेक्षण अहवाल २०२१ मध्ये एक दिलासादायक बातमी आहे. वृक्षाच्छादनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील सुमारे १२ हजार १०८ चौरस किलोमीटर परिसर वृक्षाच्छादित आहे. यानंतर राजस्थानचे ८ हजार ७३३ चौरस किमी क्षेत्र, मध्य प्रदेशचे ८ हजार ५४ चौरस किमी क्षेत्र आणि कर्नाटकचे ७ हजार ४९७ चौरस किमी क्षेत्र झाडांनी व्यापले आहे.

 

वनक्षेत्र आणि कार्बनचा साठा दोन्ही वाढले

  • वन सर्वेक्षण अहवाल २०२१ नुसार, महाराष्ट्रातील वनक्षेत्रही २० चौरस किमीने वाढले आहे.
  • २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात राज्यात एकूण ५० हजार ७७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे वनक्षेत्र होते.
  • हे दोन वर्षांत २०२१ मध्ये ५० हजार ७९८ चौरस किमीपर्यंत वाढले आहे.
  • राज्यात २०१७ मध्ये ५० हजार ६८२ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र होते.
  • कार्बन साठ्याच्या बाबतीतही महाराष्ट्राने प्रगती केली आहे.
  • २०१९ मध्ये महाराष्ट्रात कार्बन साठा ४ हजार ४०५.०८ टन होता, जो दोन वर्षांत ११०.९८ टनांनी वाढून २०२१ मध्ये ४ हजार ५१६.०६ टन झाला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: carbon depositsForest Survey of IndiaForest Survey Report 2021ForestsGovernment of Maharashtra Mahavikas AghadiMaharashtramuktpeethtree coverकार्बन साठाचांगल्या बातम्याफॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियामहाराष्ट्रमहाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारमुक्तपीठवन सर्वेक्षण अहवाल २०२१वनक्षेत्रवृक्षाच्छादन
Previous Post

राज्यात ४३ हजार ६९७ नवे रुग्ण, तर ४६ हजार ५९१ बरे! वाचा कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महानगरात किती…

Next Post

जानेवारीअखेरीस मुंबईतील दोन मेट्रो मार्गांवरील रुळाचं काम पूर्ण!

Next Post
Metro 2A

जानेवारीअखेरीस मुंबईतील दोन मेट्रो मार्गांवरील रुळाचं काम पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!