चांगल्या बातम्या

पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ...

Read more

नोटा म्हणजे काय? मतदान यंत्रावर असतो तरी कुठे?

मुक्तपीठ टीम ''NOTA'' किंवा ''वरीलपैकी काहीही नाही'' हा भारतीय मतदारांना निवडणुकीत प्रदान केलेला मतपत्रिका पर्याय आहे. नोटाद्वारे, नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या...

Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ४ हजार ५०० पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड-ए या...

Read more

आता फेसबुकचं AI फेस स्कॅन फिचर! डेटिंगमध्ये वय चोरणाऱ्यांचं वय शोधणार!!

मुक्तपीठ टीम फेसबुक मेटासाठी त्यांच्या यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता अत्यंत महत्वाची आहे. यामुळेच, या सर्व बाबी लक्षात घेऊन, कंपनीने प्लॅटफॉर्मच्या...

Read more

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

मुक्तपीठ टीम मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, महिला, बेरोजगार उमेदवार यांच्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत...

Read more

एका ग्रामीण मुलाने बनवली ६ सीटर स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक! आनंद महिंद्रांनी केले कौतुक!

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एका साध्या खेड्यातील मुलाच्या स्वदेशी...

Read more

पिसाटांनी छळलं तरी दक्षिण कोरियन युट्यूबरचा भारतीय चांगुलपणा दाखवत राहण्याचा निर्धार!

मुक्तपीठ टीम काही दिवसांपूर्वी मुंबईच्या खार विभागात काही तरूणांनी दक्षिण कोरियन महिला युट्यूबरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दोघेही बराच वेळ...

Read more

कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास...

Read more

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी समन्वयाने नियोजन करावे – रवींद्र चव्हाण

 मुक्तपीठ टीम कोरोनामुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी,...

Read more

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत

मुक्तपीठ टीम राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी...

Read more
Page 24 of 596 1 23 24 25 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!