Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोटा म्हणजे काय? मतदान यंत्रावर असतो तरी कुठे?

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
NOTA

मुक्तपीठ टीम

”NOTA” किंवा ”वरीलपैकी काहीही नाही” हा भारतीय मतदारांना निवडणुकीत प्रदान केलेला मतपत्रिका पर्याय आहे. नोटाद्वारे, नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा अधिकार आहे. नोटा म्हणजे काय? लोक नोटा पर्याय का निवडता? मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय कुठे असतो? याबद्दल तपशीलवार जाणून घ्या…

नोटाचा अर्थ काय आहे?

  • जर कोणत्याही राजकीय पक्षाला मत द्यायचे नसेल, तर ‘वरीलपैकी काहीही नाही’ साठी मतदान करण्याचा पर्याय आहे, ज्याला नोटा असेही म्हणतात.
  • नोटा म्हणजे ‘नन ऑफ द अबव्ह’ जे मतदाराला निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराची निवड करू देत नाही.
  • हे एक प्रकारचे नकारात्मक अभिप्राय तंत्र आहे.
  • मतदारांना जसा निवडण्याचा अधिकार आहे, तसाच नोटा त्यांना नाकारण्याचाही अधिकार देतो.

नोटा पहिल्यांदा कधी वापरण्यात आला?

-२०१३ मध्ये छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोटा पर्यायाचा वापर करण्यात आला होता.
-१५ लाखांहून अधिक लोकांनी नोटाला मतदान केले होते.

EVM मध्ये हा पर्याय कुठे आहे
-इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) मध्ये उमेदवार यादीच्या शेवटी नोटाचा पर्याय असतो.
-नोटा लागू करण्यापूर्वी, मतदाराला नकारात्मक मत देण्यासाठी मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकाऱ्याला कळवावे लागते.
-आता, नोटा मतदानासाठी पीठासीन अधिकाऱ्याच्या सहभागाची आवश्यकता नाही.
-आता मतदार फक्त ईव्हीएमवरील बटण दाबू शकतो.

नोटाची लोकप्रियता
-नोटा हे एक साधन आहे जे मतदारांना पक्षांच्या उमेदवारांच्या योग्यतेबद्दल त्यांचे अभिप्राय रेकॉर्ड करण्याचा पर्याय देते.
-नोटा पर्याय गेल्या काही वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय होत आहे.


Tags: news2useNOTAVoting Machineउपयोगी बातमीनोटामतदान यंत्र
Previous Post

एअर इंडियाच्या री-ब्रँडिंगची तयारी! टाटा सन्स आणि फ्युचर ब्रँड यांच्यात सामंजस्य करार!!

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का? – जयंत पाटील

Next Post
Jayant patil Critisize Maharashtra Govt

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय का? - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!