Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता फेसबुकचं AI फेस स्कॅन फिचर! डेटिंगमध्ये वय चोरणाऱ्यांचं वय शोधणार!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
fb

मुक्तपीठ टीम

फेसबुक मेटासाठी त्यांच्या यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता अत्यंत महत्वाची आहे. यामुळेच, या सर्व बाबी लक्षात घेऊन, कंपनीने प्लॅटफॉर्मच्या डेटिंग सेवेत फेसबुकसाठी एआय आधारित फेस स्कॅन फिचर जोडले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे फिचर यूजर्सला त्यांच्या वयानुसार अनुभव देण्यास मदत करते. याशिवाय आता युजर्सकडे वयाची पडताळणी करण्याचा आणखी एक पर्याय असेल.

एआय आधारित फेस स्कॅन फिचर अमेरिकेतील फेसबुक डेटिंगवरील यूजर्ससाठी न्यू एज व्हेरिफिकेशन म्हणून उपलब्ध होईल. फेसबुकच्या डेटिंग सेवेसाठी यूजर्सचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यामुळे यूजर्स त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी एआय फेस स्कॅन पद्धत किंवा आयडी व्हेरिफिकेशन वापरू शकतात. हे फेसबुकला केवळ प्रौढ यूजर्सच डेटिंग सेवा वापरत आहेत याची पडताळणी करण्यास मदत करेल.

एआय फेस स्कॅन एज व्हेरिफिकेशन कसे करणार!

  • मेटाने त्याचे एज व्हेरिफिकेशन तंत्रज्ञान जाहीर केले, जे कंपनीला यूजर्सचे वय आणि डिव्हाइसनुसार यूजर्सचे वय यांच्यातील फरक शोधण्यात मदत करते.
  • डिव्हाइसला यूजर्सच्या वयाबद्दल शंका असल्यास, त्यांना व्हिडीओ सेल्फी किंवा आयडी प्रूफ या दोन पर्यायांचा वापर करून त्यांचे एज व्हेरिफिकेशन करण्यास सांगितले जाईल.
  • व्हिडीओ सेल्फीची निवड केल्यास, सेल्फी रेकॉर्ड करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेद्वारे मार्गदर्शन केले जाईल.

व्हिडीओ सेल्फी पाठवला नाही तर, आयडी प्रूफ दाखवावे लागणार!

  • जर व्हिडीओ सेल्फीशिवाय दुसरी पद्धत अवलंबायची असेल, तर ओळखपत्र अपलोड करावे लागेल, ज्याचा वापर वयाची पुष्टी करण्यासाठी केला जाईल.
  • हा आयडी एनक्रिप्टेड आणि सुरक्षितपणे संग्रहित केला जाईल.

Tags: Age VerificationAI Face Scan FeatureDating Feature UsersFacebookgood newsmetamuktpeethएआय फेस स्कॅन फिचरएज व्हेरिफिकेशनघडलं-बिघडलंचांगली बातमीडेटिंग फिचर यूजर्सफेसबुकमुक्तपीठमेटा
Previous Post

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ४ हजार ५०० पदांवर करिअर संधी

Next Post
ssc

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ४ हजार ५०० पदांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!