Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इतरांनी बाळासाहेबांचा फोटो वापरायचा नाही, मग तुम्ही मोदींचा का वापरला? – मुनगंटीवार

sudhir mungantiwar critisize

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sudhir mungantiwar And Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्धव ठाकरे हे सातत्याने बंडखोरांविरोधात आक्रमक आहेत. त्यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांना माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या असे आव्हान दिले आहे. मात्र त्यांच्या या आव्हानावर भाजापा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतरांना म्हणतात की, माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही २०१९ च्या निवडणुकीवेळी वरळी मतदारसंघातील बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांचा फोटो का वापरला, असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंकडून संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा!!

  • रश्मी वहिनींच्या दैनिक ‘सामना’त उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखत दिली.
  • संजय राऊत यांनीच ही मुलाखत घेतली.
  • त्यामुळे या मुलाखतीचे स्वरूप कौटुंबिक होते.
  • यामध्ये उद्धव ठाकरे यांना कोणतेही अडचणीचे प्रश्न विचारले गेले नाहीत.
  • ही मुलाखत म्हणजे जनतेच्या मनातील आपली भंगलेली प्रतिमा सुधारण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता.
  • मात्र, तो अयशस्वी ठरला.
  • उद्धव ठाकरे म्हणतात की, विरोधी पक्ष संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा.
  • ते इतरांना गद्दार म्हणतात.
  • मग २४ ऑक्टोबर २०१९ ला तुम्ही काय केले?
  • तुम्ही विधानसभेत असंसदीय शब्द वापरता, आम्ही विरोधकांच्या उरावर बसू, असे म्हणता.
  • आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्याकडून आम्हाला संवेदनशील आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे.

उद्धव ठाकरे यांनी सूडाचे राजकारण केले!!

  • उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, सुडाचे राजकारण करू नका.
  • पण नितेश राणे, नारायण राणे यांच्यावरील कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस आणि हनुमान चालीसा म्हणून पाहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना १४ दिवस जेलमध्ये टाकून तुम्ही काय केलेत.
  • गेल्या ६० वर्षांमध्ये मुख्यमंत्री काम करायचे, त्याची बातमी होत नसे.
  • आईने मुलासाठी स्वयंपाक केला, तर त्यामध्ये बातमी करण्यासारखे काहीही नसते.
  • मात्र, ६० वर्षांमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले, याची बातमी झाली.

Tags: Balasahebh ThackerayMaharashtraShivsenasudhir mungantiwarनरेंद्र मोदीबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्रशिवसेनासुधीर मुनगंटीवार
Previous Post

आरे जंगलात मेट्रो कारशेड, पालघरात बुलेट ट्रेनचं कामही जोरात!

Next Post

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचे? निवडणूक आयोग नोटिशीविरोधात आधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Next Post
Shinde Eknath Shinde And Supreme Court

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचे? निवडणूक आयोग नोटिशीविरोधात आधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!