Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

BMWचं X4 सिल्व्हर शॅडो मॉडेल भारतात लाँच! दिमाखदार, दमदार, वेगवान!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
BMW X4 Silver Shadow

मुक्तपीठ टीम

जर्मनची लक्झरी कार कंपनी BMWने X4 ‘सिल्व्हर शॅडो’ मॉडेल बाजारात आणलं आहे. त्याची शोरूम किंमत ७१ लाख ९० हजार रुपये आहे. चेन्नईतील बीएमडब्ल्यूच्या प्लांटमध्ये या मॉडेलचे उत्पादन करण्यात आले आहे. ही नवीन स्पेशल एडिशन पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

दिमाखदार इंटरियर!

  • X4 सिल्व्हर शॅडोच्या इंटीरियर टोनमध्ये लेदर वर्नास्का अपहोल्स्ट्रीसह आहे.
  • यात पर्ल क्रोम ट्रिम फिनिशरसह अॅल्युमिनियम रॉम्बिकल एम इंटीरियर ट्रिम देखील आहे.
  • BMW X4 हे ब्रुकलिन ग्रे आणि ब्लॅक सॅफायर या रंगामध्ये उपलब्ध आहे.
  • X4 xDrive30i M Sport आणि X4 xDrive30d M स्पोर्ट ट्रिम पर्यायांसह भारतीय बाजारात आणली आहे.

फूल टू इन्फोटेनमेंट!

  • X4 मध्ये १६-स्पीकर, ४६४-वॅट, हरमन कार्डन सराउंड साऊंड सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, सहा रंगांची सभोवतालची प्रकाश व्यवस्था, एक वायरलेस चार्जर, फुल-एलईडी अ‍ॅडॉप्टिव्ह यासारखे फिचर्स आहेत.
  • १२.३ इंचाचा पूर्ण डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि १२.३ इंचाची हाय-डेफिनिशन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
  • हेडलाइट्स, थ्री-झोन टेंपरेचर कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टमेंटसह एम फ्रंट स्पोर्ट सीट्स आणि ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शन, अडॅप्टिव्ह सस्पेंशन, ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आणि परफॉर्मन्स कंट्रोल देखील आहे.

दमदार इंजिन, भन्नाट वेगवान!

  • पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये २५२ हॉर्सपावरच्या क्षमतेचे दोन लिटरचे इंजिन आहे.
  • हे मॉडेल केवळ ६.६ सेकंदात शून्य ते १०० किमीचा वेग पकडू शकतो.
  • त्याची किंमत ७१.९ लाख रुपयांपासून सुरू होते.
  • त्याच वेळी, डिझेल इंजिनमध्ये तीन-लिटर इंजिन आणि २६५ हॉर्सपावरची क्षमता आहे.
  • ही वाहन ५.८ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते.
  • त्याची किंमत ७३.९ लाख रुपयांपासून सुरू होते.
  • सोमवारपासून गाडीचे ऑनलाइन बुकिंग सुरु होईल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: BMWBMW X4 Silver Shadow ModelBMW X4 सिल्व्हर शॅडो मॉडेलGerman luxury car company BMWgood newsIndiamuktpeethचांगली बातमीजर्मन लक्झरी कार कंपनी BMWभारतमुक्तपीठ
Previous Post

सांगली मनपाकडून आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा : नदी पात्रात बचाव प्रात्यक्षिकं

Next Post

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘बालवाडी सेवक’ पदांवर नोकरीची संधी

Next Post
Dehu Road Cantonment Board

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात 'बालवाडी सेवक' पदांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!