Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘बालवाडी सेवक’ पदांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Dehu Road Cantonment Board

मुक्तपीठ टीम

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात बालवाडी शिक्षक या पदासाठी ०६ जागा, बालवाडी आया या पदावर ०५ जागा अशा एकूण ११ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण देहू रोड आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) बालवाडी कोर्स ३) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) ४थी उत्तीर्ण २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांचे वय १८ वर्ष पूर्ण आणि त्यावरील असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.

मुलाखतीचे ठिकाम

एम बी कॅम्प शाळा, जुन्या बँक ऑफ इंडिया बॅंकजवळ देहूरोड, पुणे- ४१२१०१

अधिक माहितीसाठी देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://dehuroad.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:

Tags: careerDehu Road Cantonment Boarddehuroademploymentgood newsjob opportunityKindergarten ServantRecruitmentकरिअरचांगली बातमीदेहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीबालवाडी सेवकरोजगारसंधी
Previous Post

BMWचं X4 सिल्व्हर शॅडो मॉडेल भारतात लाँच! दिमाखदार, दमदार, वेगवान!!

Next Post

#मुक्तपीठ #Live एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा २०२०बाबत लवकरात लवकर तोडग्यासाठी पत्रकार परिषद

Next Post
#मुक्तपीठ #Live एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा २०२०बाबत लवकरात लवकर तोडग्यासाठी पत्रकार परिषद

#मुक्तपीठ #Live एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा २०२०बाबत लवकरात लवकर तोडग्यासाठी पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!