Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूर पोटनिवडणूक: मविआविरोधात भाजपाकडून सत्यजीत कदम!शिवसेना लढणार नसल्यानं भाजपाXकाँग्रेस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp & congress

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारी ही माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २०१९पूर्वी सातत्यानं शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळी शिवसेना लढणार नसल्यानं काँग्रेस आणि भाजपात लढत होणार आहे. काँग्रेसची उमेदवारी दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना देण्याची शक्यता आहे, मात्र आता सत्यजीत जाधवांमुळे आणखी मजबूत उमेदवार देण्यावर चर्चा सुरु झाली आहे.

 

कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

  • कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सत्यजीत कदम यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी कदम यांचं नाव जाहीर केलं आहे.
  • उमेदवारीसाठी सत्यजीत कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस होती.
  • मात्र, अखेर भाजपाकडून सत्यजीत कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
  • आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सत्यजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.

 

कोण आहेत सत्यजीत कदम?

  • कदम हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम यांचे पुत्र आहेत.
  • २०१० मध्ये कदम काँग्रेसकडून कोल्हापूर मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
  • २०११ आणि २०१२ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम केलं आहे.
  • २०१५ मध्ये त्यांची ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून निवड झाली होती.

Tags: BJPchandrakant patilCongressSatyajeet KadamShivsenaकाँग्रेसकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकचंद्रकांत पाटीलभाजपाशिवसेनासत्यजीत कदम
Previous Post

“कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजपाच जिंकेल”

Next Post

आता कृपाशंकर सिंहही मैदानात! संजय राऊतांना टोला, ‘दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम”

Next Post
kripashankar & raut

आता कृपाशंकर सिंहही मैदानात! संजय राऊतांना टोला, ‘दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!