Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Bird Flu बर्ड फ्लू  – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

January 11, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
bird flu

मुक्तपीठ टीम

 

२०२० वर्षाला कोरोना संकटाने झाकोळलं तर नव्या २०२१ वर्षाच्या सुरुवातीलाच बर्ड फ्लूचं संकट उभे राहिलं आहे. परभणीत मेलेल्या ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेने दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपाययोजना ठरवण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

 

महाराष्ट्रातील ठाणे, दापोली, परभणी व नागपूर येथील नमूने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील फक्त परभणीचा तपासणी अहवाल आला आहे. इतर जिल्ह्यांमधील नमुन्यांचे तपासणी अहवाल आलेले नाहीत, असेही केदार यांनी सांगितले.

 

बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू आणि घबराट माजून विक्रीत घट असा पोल्ट्री व्यावसायिकांना दुहेरी फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी माध्यमांशी बोलताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत:

 

  • अंडी किंवा कोंबडी यांना विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे.
  • अंडी उकडून खाणार असाल किंवा ऑम्लेट, आमटी, बुर्जी असे अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवणे आवश्यक आहे.
  • अर्धा तास ७० डिग्रीवर शिजवल्याने त्यातील जीवाणू मरून जातात.
  • उच्च तापमानावर बनवलेले चिकन, अंडी यांचे पदार्थ तुमच्यासाठी सुरक्षित असतील.

हे ही वाचा: महाराष्ट्रात बर्ड फ्लू! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल


Tags: Bird flucm uddhav thackerayMaharashtraSUNIL KEDARबर्ड फ्लूबर्ड फ्लू व्हायरस
Previous Post

महाराष्ट्रात बर्ड फ्लू! कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल!

Next Post

Bird Flu बर्ड फ्लू महाराष्ट्रात, तर मुंबईत कावळ्यांचा गूढ रोगाने मृत्यू

Next Post
crow diet

Bird Flu बर्ड फ्लू महाराष्ट्रात, तर मुंबईत कावळ्यांचा गूढ रोगाने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!