Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Bird Flu बर्ड फ्लू महाराष्ट्रात, तर मुंबईत कावळ्यांचा गूढ रोगाने मृत्यू

प्रशासनाला भोपाळ प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतिक्षा

January 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
crow diet

मुक्तपीठ टीम

 

देशभरात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे ‘बर्ड फ्लू’ च्या संकटाचा धोका वाढतच आहे. या पाश्वभूमीवर गेल्या एका महिन्यात मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये जवळपास ५०पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू एका गूढ रोगामुळे झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

घाटकोपर येथील मंगलवर्धनी या पशु कल्याण संस्थेचे अभय राणे आणि त्यांची टीम पक्षांसाठी काम करते. त्यांच्या संस्थेच्या सहा गाड्या दिवसभर फिरतात. गेल्या महिन्यापासून कावळे आजारी पडत असल्याची प्रकरणे समोर येऊ लागली. अशक्तपणामुळे त्यांना नीट उडताही येत नाही आहे. संस्थेसोबत असलेल्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना मोकळ्या वातावरणात सोडलं मात्र काही कावळ्यांचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आलं.

 

हे ही वाचा: Bird Flu बर्ड फ्लू  – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!

 

या संस्थेमध्ये मुलुंड आणि सायन दरम्यान असलेल्या पक्षी, मांजरी आणि कुत्र्यांवर उपचार केला जातो.  घाटकोपर, चेंबुर, दादर या उपनगरांमध्ये हे कावळे सापडले. या आठवड्यात ठाण्यातील १० हून अधिक तलावांमधील बगळ्यांचा मृत्यू झाला होता.

 

हा व्हिडीओ पाहा: परभणीत कसा कळला बर्ड फ्लू?

 

राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, या पक्षांना बर्ड फ्लू झाला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नंदुरबारमधील नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच बंगाल, उत्तरप्रदेशमध्येही मृत कावळे आढळले आहेत.


Tags: Animal Husbandry Commissioner Sachindra SinghBird flucrows-dieMaharashtramumbaiपशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंहबर्ड फ्लूबर्ड फ्लू व्हायरसमहाराष्ट्र
Previous Post

Bird Flu बर्ड फ्लू  – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!

Next Post

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर बंदीची मागणी! 

Next Post
whatapp and Facebook

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर बंदीची मागणी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!