Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात बर्ड फ्लू! कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल!

January 11, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Parbhani

कोरोनानंतर आता महाराष्ट्रात बर्ड फ्लूचे संकट हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावातील कुक्कुटगृहातील तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे भोपाळच्या प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही माहिती परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी दिली आहे.

 

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील कुक्कुट पालन करणार्‍या शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. मुरुंबा शिवारातील कुक्कुटपालन करणाऱ्या, विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहातील तब्बल ८०० कोंबड्या अचानक मरण पावल्या. परंतु या घडलेल्या घटनेमुळे, गाव आणि परिसरामध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, गावकऱ्यांचा संशय खरा ठरला असून येथे मृत्यू पडलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूनेच मृत झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हा व्हिडीओ पाहा: परभणीत कसा कळला बर्ड फ्लू?
 

त्यामुळे आता महाराष्ट्रात बर्ड फ्लूला शिरकाव झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाल्याने, मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्यांना आणि पाळीव पक्षांना नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर ही बंदी घालण्यात आली आहे. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

 


Tags: parbhaniपरभणीबर्ड फ्लूबर्ड फ्लू व्हायरस
Previous Post

लाखोंची कोथिंबीर विकणाऱ्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना सल्ला, “कष्टासाठी हात चालवता, तसं डोकंही चालवा!”

Next Post

Bird Flu बर्ड फ्लू  – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!

Next Post
bird flu

Bird Flu बर्ड फ्लू  – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!