Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर बंदीची मागणी! 

किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेची बातमी

January 12, 2021
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
whatapp and Facebook

मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअ‍ॅपचे नवे प्रायव्हसी धोरण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हा वाद व्हॉट्सअ‍ॅपला महागात पडताना दिसत आहे. कॅट या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने सरकारकडे व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संस्थेने बंसंबंधित पत्र माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिले आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) लिहिले आहे की, सरकारने एकतर नवीन धोरण राबविण्यापासून व्हॉट्सअॅपला थांबवावे किंवा व्हॉट्सअॅपवर बंदी घालावी. तसेच फेसबुकचे भारतात २० कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. प्रत्येक वापरकर्त्याच्या डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी मान्यता दिल्यास केवळ अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेलाही धक्का बसू शकतो. मात्र, यासंबंधीत भाष्य करताना व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पारदर्शकतेला चालना देण्यासाठी आम्ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी तयार केली आहे.” तसेच व्हॉट्सअ‍ॅपची ही नवी प्रायव्हसी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच वापरकर्त्यांना पॉपअप मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये वापरकर्त्यांना नियम आणि अटींसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबदद्ल सांगितले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी वापरकर्त्यांना मान्य कराव्या लागणार आहेत. जर नियम व अटी वापरकर्त्यांनी मान्य केल्या नाही तर अकाऊंट डिलीट केले जाणार अशी व्हॉट्सअ‍ॅपने घोषणा केल्यानंतर वापरकर्त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता प्रायव्हसीला धोका नसलेल्या  अ‍ॅपच्या शोधात वापरकर्ते असल्याचे दिसत आहे. त्यात सध्यातरी टेलीग्राम आणि त्यानंतर सिग्नलवर भर दिसत आहे.

Tags: whatsappWhatsApp Privacy Policyमाहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसादव्हॉट्सअॅप
Previous Post

Bird Flu बर्ड फ्लू महाराष्ट्रात, तर मुंबईत कावळ्यांचा गूढ रोगाने मृत्यू

Next Post

MPSC परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

Next Post
mpsc

MPSC परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!