Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिकाम्या पोटी मोड आलेले मूग आणि चणे का खावे? जाणून घ्या आरोग्याचे लाभ…

September 5, 2026
in आरोग्य
0
sprouted

मुक्तपीठ टीम

मोड आलेले धान्य खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले चणे खाण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत? याच्या सेवनाने शरीर मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचावही होतो. मोड आलेले चणे आणि मूग खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कायम राहते. तसेच स्नायू मजबूत होतात. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तणावही दूर होतो.

आजकाल लोकांना फास्ट फूड खाण्याची खूप आवड निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जे आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत आणि बाहेरील पदार्थांचे सेवन करतात त्यांना स्वतःला निरोगी ठेवायचे असेल, तर त्यांनी दररोज रिकाम्या पोटी मोड आलेले चणे, मूग इत्यादींचे सेवन करावे.

मोड आलेले चणे रोज का खावे?

  • मोड आलेले हरभरे खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढते.
  • आळस आणि थकवा टाळण्यासाठी आणि नेहमी उत्साही राहण्यासाठी चणे रोज खावेत.
  • काही दिवसातच तुम्हाला ताजेपणा, ऊर्जा जाणवेल.
  • मोड आलेले हरभरे किंवा मूग डेली खाल्याने लघवीची समस्या असल्यास अंकुरलेले हरभरे किंवा मूग रोज सेवन करावे. यामुळे अनेक फायदे होतात.
  • यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • मानसिक तणावातून जात असलेल्या लोकांसाठी देखील हे फायदेशीर आहे.

मोड आलेले मूग सलाडमध्ये मिसळून खा

  • मोड आलेले चणे किंवा मूग खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात.
  • ते सलाड म्हणून खाऊ शकता किंवा सलाडमध्ये मिसळून खाऊ शकतो.
  • यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तणावही दूर होतो.
  • मोड आलेले चणे किंवा मूग खाल्ल्यास लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त आढळते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

 


Tags: healthmuktpeethsprouted Chanasprouted Mungआरोग्यमुक्तपीठमोड आलेले चणेमोड आलेले मूग
Previous Post

यत्र-तत्र-सर्वत्र GST: रोटीवर ५ टक्के तर पराठ्यांवर १८ टक्के कर!

Next Post

उद्धव ठाकरेंच्या सेनेला सोडून माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Next Post
Join BJP

उद्धव ठाकरेंच्या सेनेला सोडून माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!