Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

tribal

“आदिवासींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी शासन सर्वतोपरी सकारात्मक”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम विकासापासून दूर राहिलेल्या समाज घटकांना आधुनिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून, त्या समाजाची संस्कृती आणि...

nawab malik

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही”: नवाब मलिक

मुक्तपीठ टीम राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही....

sim card

सावधान! सिम कार्ड अपडेट करायचंय? पुणेरी भामट्याचे प्रताप वाचा…

मुक्तपीठ टीम भामटे लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतात. त्यामुळे आपण रोजच्या जीवनात वावरताना दक्षता घेतलीच पाहिजे. आता फसवणुकीचा नवा प्रकार पुण्यात...

tribes issues

आदिवासी दिनी आदिवासींच्या प्रश्नांवर माकप आक्रमक, तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह!

मुक्तपीठ टीम रेशन, रोजगार, शिक्षण व वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करत आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यात जातीयवादी राजकारण सुरू असताना मार्क्सवादी...

vaccination

मुंबईत नकलीनंतर आता यूपीत कोरोना लस म्हणून गॅसचं इंजेक्शन!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या या संकटकाळात लसीकरण हीच एक आशा दिसत आहे. मात्र काही लोक पैशासाठी अगदी जीवनरक्षक औषधांचाही काळाबाजार करत...

chhagan bhujbal

इंपिरिकल डाटासंदर्भात बाजू मांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

मुक्तपीठ टीम ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इंपिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक व आर्थिक...

bjp-mva

“मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला! परवानगी देताना नवे अडथळे!!”

मुक्तपीठ टीम जनतेचा दबाव आणि भारतीय जनता पार्टीचे आंदोलन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय...

nana patole

“देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज!”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा दिला गेला...

jayant patil

लोकशाही वाचवण्यासाठी…संविधानाचा मान राखण्यासाठी…आजही देश एकवटणार!

मुक्तपीठ टीम महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता त्याचप्रमाणे आजही देश लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी एकवटल्याशिवाय...

Ajit pawar

पुण्यात सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा इशारा

मुक्तपीठ टीम पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे....

Page 110 of 410 1 109 110 111 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!