Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! सिम कार्ड अपडेट करायचंय? पुणेरी भामट्याचे प्रताप वाचा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sim card

मुक्तपीठ टीम

भामटे लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधतात. त्यामुळे आपण रोजच्या जीवनात वावरताना दक्षता घेतलीच पाहिजे. आता फसवणुकीचा नवा प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यात ६५ वर्षीय महिला वकिलाचे सिम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने साडे पाच लाख रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वकिलाने यासंदर्भात डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यामुळे आता सिमकार्ड अपडेट करायचे असेल तर खूपच काळजी घ्या.

 

पुणेरी भामटा, कसा दिला वकिलांना फटका?

  • निरीक्षक संजय मोगले यांनी यांसदर्भात माहिती देताना सांगितले की,९ जून रोजी महिला वकिलाला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
  • जो तिच्याशी मोबाइल ऑपरेटरचा कस्टमर केअरचा कार्यकारी म्हणून बोलला.
  • “त्या व्यक्तीने पीडितेला सांगितले की कंपनी लवकरच तिच्या सिम कार्डवरील सेवा बंद करणार आहे, त्यामुळे वेळेपूर्वी ते अपडेट करा.”
  • त्या व्यक्तीने पीडितेला सांगितले की, सिम अपडेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला NEFT द्वारे तिच्या बँक खात्यात १ रुपये वर्ग करावी लागेल.
  • महिलेने ही रक्कम बँक खात्यात वर्ग केली.
  • पोलिसांनी सांगितले की, त्या व्यक्तीने पीडितेला बँक तपशील विचारला आणि खात्यातून साडे पाच लाख रुपये काढले.
  • या प्रकरणी आयटी कायद्यातील तरतुदींनुसार आयपीसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: NEFTpunesim card update
Previous Post

आदिवासी दिनी आदिवासींच्या प्रश्नांवर माकप आक्रमक, तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह!

Next Post

पुतण्यांवरील हल्ल्यासाठी ममता बॅनर्जींचा अमित शाहांवर आरोप!

Next Post
mamata & shah

पुतण्यांवरील हल्ल्यासाठी ममता बॅनर्जींचा अमित शाहांवर आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!