Rohini Thombare

Rohini Thombare

BYD Electric Car

चीनी BYDकंपनीची दुसरी ई-कार भारतात! जाणून घ्या इतर ई-कारचीही माहिती…

मुक्तपीठ टीम भारतात इलेक्ट्रिक वाहने एका पाठी एक लाँच होत आहेत. भारतासह इतर देशातल्या कंपनीही भारतात त्यांच्या नव नवीन कार...

Farmers

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत,...

farmers

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार,‍ निर्यातदार, ॲग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांच्याकडून मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या...

Jio Glass

जियो ग्लास…5Gनं सारंच बदलतंय, भन्नाट वेगासोबतच आणखीही बरंच काही!

मुक्तपीठ टीम जियो ग्लास हे एक स्मार्ट डिव्हाइस आहे, जे गेमिंग आणि मनोरंजन तसेच शिक्षणासाठी वापरले जाऊ शकते. जियो ग्लास...

Tarak Mehta Ka Ooltah Chashma

‘तारक मेहता’च्या दया बेनला कर्करोग? ‘जेठालाल’कडून ऐका फेक की फॅक्ट…

मुक्तपीठ टीम 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या...

Agriculture Minister Abdul Sattar

आकृतीबंध मंजूरीनंतर प्रकल्पग्रस्तांच्या ५ टक्के जागा भरण्याची कार्यवाही करावी- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

मुक्तपीठ टीम  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन करताना त्याठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या प्रकल्पग्रस्तांना गट क...

Sudhir Mungantiwar

अटल जैव विविधता आणि वनस्पती उद्यानाचे काम गतीने पूर्ण करावे- सुधीर मुनगंटीवार  

मुक्तपीठ टीम विसापूर येथे उभारण्यात येत असलेल्या अटल जैवविविधता व वनस्पती उद्यानाचे लोकार्पण ठरलेल्या वेळीच करण्याचे निर्देश आज वनमंत्री सुधीर...

Facebook

फेसबुकमध्ये आढळला बग!… लाखो लोकांचे फॉलोअर्स एका झटक्यात कमी, मार्क झुकरबर्गना मोठा फटका

मुक्तपीठ टीम जर तुम्हीही फेसबुक यूजर आहात तर तुम्ही सतर्क रहा. कारण फेसबुकवर एका बगमुळे लोकांचे फॉलोअर्स गायब झाले आहेत....

Mira-Bhyander Modelization

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्तपीठ टीम मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे....

Congress Presidency

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान! – बी. पी. सिंह

मुक्तपीठ टीम काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होत असून या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र...

Page 50 of 295 1 49 50 51 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!