Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘तारक मेहता’च्या दया बेनला कर्करोग? ‘जेठालाल’कडून ऐका फेक की फॅक्ट…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, फेक की फॅक्ट
0
Tarak Mehta Ka Ooltah Chashma

मुक्तपीठ टीम

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानीच्या प्रकृतीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. दिशा वकानी घशाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात होता. या गोष्टींवर मालिकेचे निर्माते असित मोदी आणि दिशा वकानी यांचे सहकलाकार असलेले दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांची प्रतिक्रिया आली आहे.

दिलीप जोशींची यावर काय आहे प्रतिक्रिया?

  • ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी म्हणाले की, दिशा वकानीबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्याला सतत फोन येत आहेत.
  • दिलीप जोशी म्हणाले की, सोशल मीडियावर काहीही बातम्या येत आहे.
  • सध्या येत असलेली दिशा वकानीची कर्करेगाची बातमी ही अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही.

त्याचवेळी शोचे निर्माते असित मोदी म्हणाले, ‘दिशा वकानीला कॅन्सर नाही आहे. लोक अशा बातम्या सोशल मीडियावर लाईक्स आणि क्लिक बिटसाठी टाकतात. कॅन्सर तंबाखूच्या सेवनाने होतो, नक्कल केल्याने नाही. दिशा वकानीने २०१७ पासून शोमधून ब्रेक घेतला आहे. दिशा शोमधून प्रसूती रजेवर गेली होती पण त्यानंतर ती अजून परतली नाही. गेल्या काही दिवसांपासून दिशा वाकानी पुन्हा एकदा या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दिशाने २०१० मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रत्येक वेळी तोच आवाज कायम राखणे खूप कठीण होते, परंतु ही देवाची कृपा आहे की तिच्या आवाजाला कधीही हानी पोहोचली नाही.’


Tags: Daya BenDilip JoshiDisha VakaniJethalalmuktpeethTarak Mehta Ka Ooltah Chashmaघडलं-बिघडलंजेठालालतारक मेहता का उल्टा चष्मादया बेनदिलीप जोशीदिशा वकानीमुक्तपीठ
Previous Post

‘ठाकरे’च नेते, ‘शिवसेना’च पक्ष आणि ‘मशाल’च चिन्ह! ऋतुजा रमेश लटकेंचा लढण्याचा निर्धार!!

Next Post

मोदी सरकारची नोटाबंदी: सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, सरकार, रिझर्व्ह बँकेला नोटीस!

Next Post
Supreme Court

मोदी सरकारची नोटाबंदी: सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, सरकार, रिझर्व्ह बँकेला नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!