Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
farmers

मुक्तपीठ टीम

शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार,‍ निर्यातदार, ॲग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांच्याकडून मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. तथापि विहीत मुदतीत बऱ्याच संस्थांना प्रस्ताव सादर करता न आल्याने इच्छुक संस्थांसाठी दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजीचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.

एशियन डेव्हलपमेंट बँक व महाराष्ट्र शासन सहकार व पणन विभागांतर्गत मागील वर्षीपासून मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिकांचे काढणीत्तोर होणारे नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा अंतर्गत मुल्य साखळी विकसीत करणे व मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे हा आहे.

पाहा:


Tags: agricultural produce producer organizationfarmer producer companiesgood newsMagnet Projectmuktpeethचांगली बातमीमुक्तपीठमॅग्नेट प्रकल्पशेतकरी उत्पादक कंपन्याशेतमाल उत्पादक संस्था
Previous Post

जियो ग्लास…5Gनं सारंच बदलतंय, भन्नाट वेगासोबतच आणखीही बरंच काही!

Next Post

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post
Farmers

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!