Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुकमध्ये आढळला बग!… लाखो लोकांचे फॉलोअर्स एका झटक्यात कमी, मार्क झुकरबर्गना मोठा फटका

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Facebook

मुक्तपीठ टीम

जर तुम्हीही फेसबुक यूजर आहात तर तुम्ही सतर्क रहा. कारण फेसबुकवर एका बगमुळे लोकांचे फॉलोअर्स गायब झाले आहेत. फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांच्या फॉलोअर्समध्ये घट होत आहेत. यात फेसबुक मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनाही या बगचा मोठा फटका बसला आहे. मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्स फक्त आता हजारोंच्या संख्येने उरलेले आहेत. या फॉलोअर्सची संख्या त्यांच्या पेजवर पाहता येईल.

इतर अनेक यूजर्सनीही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटल्याबद्दल तक्रार केल्या आहे. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा एक बग आहे की बनावट अकाउंट क्लिअरन्सचा परिणाम आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु टेक जगतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बगमुळे देखील असे होऊ शकते, परंतु जर बग फॉलोअर्स घटवत असेल तर तो काही फॉलोअर्स सोडत आहे.

मेटाचा नुकताच हाय-एंड रिअॅलिटी हेडसेट लॉंच

  • मेटाने अलीकडेच हाय-एंड रिअॅलिटी हेडसेट सादर केले, जे मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले.
  • नवीन हेडसेटला Meta Quest Pro असे नाव देण्यात आले आहे.
  • त्याची किंमत १ हजार ५०० डॉलर म्हणजेच १ लाख २३ हजार ४५९ रूपये ठेवण्यात आली आहे.
  • हा हेडसेट चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव देखील ट्रॅक करेल.
  • मेटा क्वेस्ट प्रो हे कंपनीचे नवीन उत्पादन आहे.
  • यात अनेक तांत्रिक बदल करून सादर करण्यात आले आहे.
  • मेटा क्वेस्ट प्रो खास गेमर्सना लक्षात घेऊन लॉंच करण्यात आला आहे.
  • मेटा क्वेस्ट प्रो ची १५ दशलक्ष युनिट्स विकली जाण्याची अपेक्षा आहे.

Tags: FacebookFacebook CEO Mark ZuckerbergFacebook FollowersFacebook Metamuktpeethघडलं-बिघडलंफेसबुकफेसबुक फॉलोअर्सफेसबुक मेटाफेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गमुक्तपीठ
Previous Post

आधी नाव, चिन्ह आणि आता चक्क उमेदवार! ठाकरेंसमोर शिंदे-भाजपाचे वाढते अडथळे!!

Next Post

अटल जैव विविधता आणि वनस्पती उद्यानाचे काम गतीने पूर्ण करावे- सुधीर मुनगंटीवार  

Next Post
Sudhir Mungantiwar

अटल जैव विविधता आणि वनस्पती उद्यानाचे काम गतीने पूर्ण करावे- सुधीर मुनगंटीवार  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!