Rohini Thombare

Rohini Thombare

नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ 3

बीडीडी चाळी पुनर्विकासाचा किती मोठा आहे प्रकल्प? कसा, कधी पूर्ण होणार? घ्या समजून…

मुक्तपीठ टीम नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला...

Parliament Constituent Assembly

“राज्यघटनेच्या मसुद्यात ‘आदिवासी’ शब्दाच्या समावेशासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार!”

मुक्तपीठ टीम संसदेच्या संविधान सभेमध्ये ‘आदिवासी’ हा शब्द भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी जयपाल सिंग मुंडा यांनी विशेष संघर्ष केला. परंतु,...

Supreme Court

‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणासाठीची पाच एकरची अट शिथिल करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

मुक्तपीठ टीम आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीनधारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा...

रोजगार

ऊर्जा खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

मुक्तपीठ टीम महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मध्ये एकूण ३८,७०० पदे रिक्त सहाय्यक व कनिष्ठ अभियंता रिक्त पदे तातडीने सरळसेवा भरतीद्वारे भरावेत...

MLA Gopichand Padalkar

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल

मुक्तपीठ टीम आटपाडी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा...

esic

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५९४ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम कर्मचारी राज्य विमा महामंडळात उच्च श्रेणी लिपिक या पदासाठी ३१८ जागा, स्टेनोग्राफर या पदासाठी १८ जागा, मल्टी टास्किंग...

Ducati

धम्मालच! नव्या वर्षात डुकाटीच्या ११ सुपरबाइक भारतात होणार लाँच!!

मुक्तपीठ टीम इटालियन सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटी यावर्षी भारतीय बाजारपेठेत आपल्या ११ नवीन सुपरबाइक लाँच करणार आहे. यामध्ये मल्टीस्ट्राडा व्ही२,...

upsc

UPSC पूर्व प्रशिक्षणाकरिता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करा, ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारीला!

मुक्तपीठ टीम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२१...

Shivdi Railway Station

लोकलचालकाची सतर्कता! रुळावरील माणसाला अर्जंट ब्रेक मारून वाचवले!

मुक्तपीठ टीम मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक अशी घटना कैद झाली आहे, जी तुम्हाला थक्क करेल!...

Shivdi-Nhava Sheva Sea Link

दक्षिण मुंबईतून रायगडला पोहचा अंधेरीपेक्षा लवकर! समुद्रातील महाप्रकल्पाची कमाल!!

मुक्तपीठ टीम मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा...

Page 207 of 295 1 206 207 208 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!