Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धम्मालच! नव्या वर्षात डुकाटीच्या ११ सुपरबाइक भारतात होणार लाँच!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ducati

मुक्तपीठ टीम

इटालियन सुपरबाइक निर्माता कंपनी डुकाटी यावर्षी भारतीय बाजारपेठेत आपल्या ११ नवीन सुपरबाइक लाँच करणार आहे. यामध्ये मल्टीस्ट्राडा व्ही२, मल्टीस्ट्राडा व्ही४ पाइक्स पीक, स्ट्रीटफायटर व्ही४ एसपी, माय२२ पॅनिगेल व्ही४ आणि एक्स यांचा समावेश आहे.

 

डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले की, “आम्ही २०२१ च्या सुरुवातीला १५ नवीन मॉडेल्स लाँच करण्याचे आश्वासन दिले होते. ऑटो क्षेत्रासाठी कठीण वर्ष असूनही, आम्ही ते वचन पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत. ते पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर, २०२१ची तिसरी तिमाही डुकाटीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट होती आणि २०२०च्या समान कालावधीत ३ टक्के आणि २०१९च्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली.”

 

डुकाटीची कारकीर्द आणि भविष्यातील लाँचिंगविषयीची योजना

  • डुकाटीने विशेषत: गेल्या दोन वर्षांत बाजारपेठेत आपली क्षमता वाढवली आहे.
  • आता पुन्हा एकदा बॅक-टू-बॅक लाँचसाठी डुकाटी सज्ज झाली आहे.
  • कंपनीने सांगितले की २०२२ च्या पहिल्या तिमाहीची सुरुवात स्क्रॅंबलर ११०० ट्रिब्यूट प्रो, त्यानंतर पॅनिगेल व्ही२ बेलिस एडिशनच्या लाँचने होईल.
  • यानंतर, मल्टीस्ट्राडा व्ही२ वजनात किंचित घट करून भारतात येईल. याशिवाय, इंजिनचा पुनर्विकास अपडेट्सवर केंद्रित केला जाईल.
  • यानंतर, ऑल-न्यू ८०० अर्बन मोटर्ड भारतात लॉन्च केले जाईल.

 

दुकाटीने सांगितले की, २०२२ मध्ये, पॅनिगेल व्ही४एसपी चे नवीन मॉडेल आणि ऑल-न्यू डुकाटी डेजर्टएक्स लाँच केले जाईल, जी २१-इंच फ्रंट व्हील असलेली पहिली डुकाटी मोटरसायकल आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Ducatigood newsIndiaLatest TechmuktpeethMultistrada V2Multistrada V4 Pikes PeakMy22 Panigel V4Streetfighter V4SPXएक्सगुड न्यूजडुकाटीडुकाटी सुपरबाइकभारतमल्टीस्ट्राडा व्ही२मल्टीस्ट्राडा व्ही४ पाइक्स पीकमाय२२ पॅनिगेल व्ही४मुक्तपीठस्ट्रीटफायटर व्ही४ एसपी
Previous Post

UPSC पूर्व प्रशिक्षणाकरिता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करा, ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारीला!

Next Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५९४ जागांसाठी भरती

Next Post
esic

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५९४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!