Rohini Thombare

Rohini Thombare

Chandrapur Ordnance Factory

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत पदवीधर आणि टेक्निशियन पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत पदवीधर अॅप्रेंटिस (पदवीधर इंजिनीअर) या पदासाठी ०६ जागा, टेक्निशियन अॅप्रेंटिस (डिप्लोमा धारक) या पदासाठी ३०...

bel

पुणे शहरात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये २० जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम पुणे शहरात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या पदासाठी १० जागा, सिव्हिल/ इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या...

Mumbai University

अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा ‘माय मराठी’ काळानुरुप अभिनव उपक्रम

मुक्तपीठ टीम अमराठी भाषकांना भाषिक प्रावीण्य पातळीनुसार आधुनिक आणि प्रमाणित अशा सर्वसमावेशक अभ्यासक्रमाद्वारे मराठी शिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काळानुरुप प्रयत्न केला...

disaster management studies

पदवीपूर्व आणि पदव्युत्तरसाठी आता आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास अनिवार्य…नवे शैक्षणिक धोरण

मुक्तपीठ टीम शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, आता पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास बंधनकारक असेल. केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत...

National Child Health Program

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया! सांगलीतील २२ बालकं खास बसने अकोल्याला!!

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ व टाळू या मोफत शस्त्रक्रिया करण्याकरिता २२ बालकांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून...

mumbai local

जीआरपी जवानाची १७ लाखांच्या दागिन्यांची हरवलेली बॅग परत करून कौतुकास्पद कामगिरी!

मुक्तपीठ टीम ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा लोक आपल्या जीवनावश्यक वस्तू किंवा बॅग विसरतात आणि त्यानंतर सुरू होते ती बॅग...

Indian Navy

भारतीय नौदलात एसएससी ऑफिसर पदाच्या १५५ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलात एसएससी ऑफिसर पदाच्या एक्झिक्युटिव ब्रांचमध्ये एसएससी जनरल सर्व्हिस (जीएस/ एक्स)/ हायड्रो कॅडर, एसएससी नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन...

IndianArmy

लष्करप्रमुख नरवणेंकडून पॅराशूट रेजिमेंट तुकड्यांना राष्ट्रपती ध्वज! जाणून घ्या पॅराशूट रेजिमेंटची रचना आणि पराक्रम गाथा…

मुक्तपीठ टीम लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी पॅराशूट रेजिमेंटच्या चार तुकड्यांना राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. राष्ट्रपती ध्वज हा प्रतिष्ठेचा...

Pulse Polio Campaign

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम, एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस!

मुक्तपीठ टीम राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी...

Vistara Airlines

विस्तारा एअरलाइन्स आणखी झेपावणार! कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारापर्यंत वाढवणार!

मुक्तपीठ टीम विस्तारा एअरलाइनने या वर्षाच्या अखेरीस आपली कर्मचारी संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. विस्तारा एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच...

Page 178 of 295 1 177 178 179 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!